शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन परीक्षेपासून विद्यार्थ्यांना अडवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 23:47 IST

मनसेने धरले व्यवस्थापनाला धारेवर

नवी मुंबई : शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षेपासून डावलले जात आहे. अशाच शाळेबद्दल मनसेकडे तक्रार प्राप्त झाली होती. यानुसार, मनसेच्या शिष्टमंडळाने नेरूळच्या पोद्दार शाळा व्यवस्थापनाला धारेवर धरून डावललेल्या विद्यार्थ्यांना आॅनलाइन परीक्षेची लिंक खुली केली.लॉकडाऊनमुळे आॅनलाइन शिक्षण सुरू आहे. यादरम्यान, पालकांवर आर्थिक संकट असल्याने त्यांना शुल्क भरण्यासाठी सक्ती करू नये, असे शासनाचे निर्देश आहेत. यानंतरही अनेक शिक्षण संस्था पालकांकडे शुल्क आकारणीसाठी तगादा लावत आहेत. त्याचप्रमाणे, शुल्क न भरणाºया विद्यार्थ्यांना आॅनलाइन शिक्षण, तसेच परीक्षेत डावलले जात आहे. अशीच तक्रार नेरुळच्या पोद्दार शाळेच्या पालकांनी मनसेच्या विद्यार्थी सेनेकडे केली होती. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांची परीक्षेची लिंक ब्लॉक करण्यात आली होती. त्यावरून मनविसेचे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती, परंतु पालिकेच्या शिक्षण अधिकाºयांनाही न जुमानता, मंगळवारी शाळा व्यवस्थापनाने पुन्हा त्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊ दिली नाही.त्यामुळे संतप्त मनविसेच्या शिष्टमंडळाने शाळेवर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे, अमोल आयवले, समृद्ध भोपी, अप्पासाहेब जाधव, भरत पासलकर, अखिल खरात, नरेश कुंभार, प्रद्युमन हेगडे आदी उपस्थित होते. त्यानंतर, पुन्हा आॅनलाइन परीक्षेची लिंक सुरू करण्यात आली. मात्र, यानंतर पुन्हा विद्यार्थ्यांची परीक्षा थांबवल्यास शाळेविरोधात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.