शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

विसर्जनासाठी प्रशासन सज्ज

By admin | Updated: September 15, 2016 02:39 IST

गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशोत्सव मंडळे व भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे.

नवी मुंबई : गणरायाला निरोप देण्यासाठी गणेशोत्सव मंडळे व भाविकांनी जय्यत तयारी केली आहे. ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढली जाणार आहे. विसर्जन शांततेमध्ये पार पाडण्यासाठी पोलीस व महापालिका प्रशासनानेही जय्यत तयारी केली आहे. नवी मुंबई, पनवेल व उरणमधील ४१० सार्वजनिक व १६,३५७ घरगुती गणरायांना अनंत चतुर्दशीदिनी निरोप देण्यात येणार आहे. यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पुणे, सातारा व इतर अनेक ठिकाणांवरून ढोल-ताशांची पथके मागविण्यात आली आहेत. अनेक गणेशोत्सव मंडळांनी पारंपरिक वेशासह, विविध देखाव्यांसह विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. महापालिका क्षेत्रामध्ये २४ प्रमुख विसर्जन तलावांवर जय्यत तयारी केली आहे. प्रत्येक तलावावर स्वतंत्र स्टेज तयार केले आहे. स्वयंसेवक, पाणबुडी, अग्निशमन दलाचे जवान व इतर सर्व प्रकारची व्यवस्था उपलब्ध केली आहे. शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सर्व प्रमुख चौकांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये कोणताही गोंधळ होवू नये यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेने वाशीतील शिवाजी चौकामध्ये विसर्जन मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यासाठी खास चौथरा तयार केला आहे. विसर्जनादरम्यान शिवाजी चौकात इतर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आवश्यक त्या सर्व ठिकाणी वाहतुकीमध्ये आवश्यक तो बदल केला आहे. पनवेल, उरण तालुक्यांमध्येही तेथील शासकीय यंत्रणांनी जय्यत तयारी केली आहे. विसर्जन शांततेमध्ये पार पाडण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली आहे. नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)