शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

उरणमधील प्रभाकर ठाकूर थायलंड मॅरेथॉनमध्ये धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:05 IST

नागाव मांडळ आळी येथील ७४ वर्षांचे चिरतरुण प्रभाकर दामोदर ठाकूर, हे येत्या शुक्रवारी थायलंड येथील मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत.

उरण : तालुक्यातील नागाव मांडळ आळी येथील ७४ वर्षांचे चिरतरुण प्रभाकर दामोदर ठाकूर, हे येत्या शुक्रवारी थायलंड येथील मॅरेथॉनमध्ये धावणार आहेत. त्यासाठी त्यांचा जोरदार सराव सुरू आहे. भारतात तसेच परदेशात ठाकूर यांनी स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन अनेक पदके मिळवली आहेत. २००७ मध्ये मलेशियात येथे आयोजित मॅरेथॉनमध्ये त्यांनी पदक पटकावले आहे. न्यूझिलंडमध्येही २०१७ मध्ये झालेल्या स्पर्धांमध्ये त्यांनी पारितोषिके पटकावली आहेत. यामध्ये १० हजार मीटर, पाच हजार मीटर, १,५०० मीटर , ४०० मीटर, १०० मीटर आदी स्पर्धांचा समावेश आहे.इंडिया मास्टर्स अ‍ॅथॅलेटिकने दिलेल्या पत्रानुसार, गुरुवार, ७ मार्च रोजी प्रभाकर ठाकूर हे थायलंड येथे जाणार असून तेथे दहा किमी, पाच किमी, दीड किमी, ८०० मीटर, ४०० मीटर आदी स्पर्धेत भाग घेणार आहेत.