शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

कचराकुंडीत आढळले पीपीई किट्स, निर्जंतुकीकरण करून उचलला कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 01:25 IST

भाजी मार्केट परिसरातील कचराकुंडीत चार ते पाच पीपीई किट्स टाकल्याचे आढळले. याबाबत खळबळ माजताच कचरा निर्जंतुकीकरण करून उचलण्यात आला.

नवी मुंबई : नेरुळमधील शिरवणेगाव येथील भाजी मार्केट परिसरातील कचराकुंडीत चार ते पाच पीपीई किट्स टाकल्याचे आढळले. याबाबत खळबळ माजताच कचरा निर्जंतुकीकरण करून उचलण्यात आला.कोरोनामुळे शहरातील नागरिक भीतीच्या छायेत आहेत. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणारे, आरोग्याच्या कामानिमित्त नागरिकांच्या संपर्कात येणारे डॉक्टर, नर्सेस, पोलीस आदीना पीपीई किट्स देण्यात आल्या आहेत. सदर किट्स वापरल्यानंतर ते इतर कचऱ्यापासून वेगळे ठेवण्यात येतात आणि ठरावीक पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावण्यात येते. शिरवणे गावातील भाजी मार्केट परिसरातील कचराकुंडीत शनिवारी वापरलेल्या पीपीई किट्स आढळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. याबाबत सफाई कमचाºर्यांनी वरिष्ठांना कळवले. त्यानंतर कचरा निर्जंतुक करून उचलण्यात आला. मात्र, या प्रकारानंतर सफाई कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून महापालिका आणि पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांनी के ली.