शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवर अतिरेकी संघटनेशी संबंधित पोस्ट

By admin | Updated: April 19, 2016 02:26 IST

तालुक्यात चमत्कारिक व वादग्रस्त घटना घडण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी अशाच प्रकारची घटना पुढे आली आहे. फेसबुकवर आपण पाकिस्तानचे आयएसआय संघटनेशी संबंधित असल्याची पोस्ट

खालापूर : तालुक्यात चमत्कारिक व वादग्रस्त घटना घडण्याचे सत्र सुरूच आहे. सोमवारी अशाच प्रकारची घटना पुढे आली आहे. फेसबुकवर आपण पाकिस्तानचे आयएसआय संघटनेशी संबंधित असल्याची पोस्ट आल्याची व याचबरोबर अनेक अश्लील पोस्टही आल्याची तक्रार खालापूर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून खालापूर परिसरात माहिती व तंत्रज्ञान व साधनांचा दुरुपयोग होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.येथील म्हाडा रहिवासी भागात राहत असलेले मुश्फिक बदूद राजपूत (२२) याने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर २४ मार्च ते ९ एप्रिल २०१६ या कालावधीत तीन वेळा राजेस-राजेस या नावाच्या फेसबुक अकाऊंटवरून आपण पाकिस्तानमधील आयएसआय या संघटनेशी संबंधित असल्याची पोस्ट आली. तसेच याच कालावधीत विविध प्रकारच्या अश्लील पोस्ट अज्ञात व्यक्तीने केल्या असल्याची तक्रार तक्र ारदार मुश्फिक याने दिली आहे. ही बाब खालापूर पोलिसांनी गांभीर्याने घेतली असून, या तक्रारी बाबत खालापूर पोलिसांत सी.आर. नंबर ०५/२०१६ ङ्क्तमाहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ चे कलम ८७ भादंवि ५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे तपास पथक करीत असल्याचे पोलिसांनी सांगितले.खालापुरात उघडकीस आलेल्या या प्रकाराने सर्वत्र खडबळ उडाली असून, फेसबुकसह इतर माहिती व तंत्रज्ञानसंबंधी तंत्र हाताळताना नागरिकांनी विशेष सावधानता बाळगण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे. मात्र संबंधित तक्र ारदाराने उशिरा तक्रार का दिली असल्याचे पोलिसांनी माहिती देताना स्पष्ट केले आहे. (वार्ताहर)