शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

Police Commemoration Day : पोलीस दलातील शहिदांना अभिवादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:21 IST

पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात संचलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे मुख्य सीमाशुल्क आयुक्त विवेक जौहरी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले.

नवी मुंबई : पोलीस स्मृतिदिनाच्या निमित्ताने सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात संचलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामुळे मुख्य सीमाशुल्क आयुक्त विवेक जौहरी यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. सदर कार्यक्रमास आयुक्तालयातील सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.देशभरात २१ आॅक्टोबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून आयोजित केला जातो. यादिवशी वर्षभरात कर्तव्य बजावताना शहीद झालेल्या पोलिसांच्या स्मृतीचे स्मरण केले जाते. त्यानुसार रविवारी सीबीडी येथील पोलीस मुख्यालयात शहिदांना मानवंदना वाहण्यात आली. या कार्यक्रमास मुख्य महसूल आयुक्त विवेक जौहरी उपस्थित होते. त्यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वर्षभरात देशभरात शहीद झालेल्या ४१६ पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या स्मृतीला वंदन करण्यात आले. यावेळी आयुक्त संजय कुमार, सह आयुक्त सुरेशकुमार मेकला यांच्यासह सर्व उपआयुक्त, सहायक आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक व इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान परेडनंतर पोलिसांच्या कुटुंबीयांनी हुतात्मा स्मारकास पुष्प अर्पण करून कर्तव्य बजावताना बलिदान दिलेल्या पोलिसांच्या कार्याला मानवंदना दिली.