शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानमध्ये पोलिसांकडून वाहनबंदीचे उल्लंघन

By admin | Updated: April 17, 2017 03:13 IST

माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित असल्याने माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे. मात्र, कल्याण येथील एका पोलीस निरिक्षकाने

माथेरान : माथेरान पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील घोषित असल्याने माथेरानमध्ये वाहनांना बंदी आहे. मात्र, कल्याण येथील एका पोलीस निरिक्षकाने चक्क खासगी गाडी घेऊन माथेरानमध्ये आला. पोलिसाने बेधडकपणे खासगी मोटार गावात नेल्यामुळे तसेच वाहनबंदीचे उल्लंघन केल्यामुळे काही काळ येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.रविवारी कल्याण (खडकपाडा) येथील सहायक पोलीस निरीक्षक डी. एन. सोनावणे हे सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपीला खासगी वाहनातून (क्र.एम.एच.०४ इ.एस.९३३३) चौकशीसाठी माथेरान येथे घेऊन आले होते. येथे मोटार गाड्या गावात नेण्यास मनाई असल्याचे दस्तुरी नाका येथील प्रवासी कर विभागाच्या कर्मचाऱ्यांनी डी. एन. सोनावणे यांना सूचित केले होते; परंतु स्वत:च्या जबाबदारीवर त्यांनी गाडीचालक आर. पी. सिंग यास गाडी गावात नेण्यास सांगितली. त्यामुळे खासगी गाडी गावात आल्याचे पाहून स्थानिकांनी गाडीला गराडा घालून संबंधित पोलीस अधिकारी डी. एस. सोनावणे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक पोलीस उपनिरीक्षक राजवर्धन खेबुडे यांच्याकडे के ली. त्यावरून ही गाडी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आली आहे. मात्र, पोलीस प्रशासनाने सोनावणे यांच्यावर कारवाई करण्याऐवजी गाडीचा चालक आर. पी. सिंग याच्यावर कलम ११७ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. (वार्ताहर)