शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये प्लॅस्टिकचा आठ लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 20:19 IST

नवेल महानगर पालिकेने राज्यात सर्वप्रथम प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला होता.

पनवेल :पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त गणेश देशमुख यांनी प्लॅस्टिक विरोधी मोहीम तीव्र केली आहे . दि. १ रोजी  नवीन पनवेल येथील  घरावर छापा टाकून सुमारे ८ लाख किंमतीचा प्लॅस्टिकचा साठा जप्त केला. पनवेल महानगर पालिकेने केलेल्या आजपर्यंतच्या कारवाईत ही सर्वात मोती कारवाई आहे. अतुल संघवी यांच्या मालकीचे हे रो हाऊस आहे . या रो हाऊस मध्ये ठेवलेले प्लॅस्टिक पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी वितरित केले जात होते . मागील अनेक महिन्यापासून हा प्रकार सर्रास सुरु होता . पनवेल महानगर पालिकेने राज्यात सर्वप्रथम प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेतला होता. त्यांनतर देखील पालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अशाप्रकारे छुप्या पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्या विक्री केल्या जात असल्याचे निदर्शनास आल्यांनतर आयुक्त गणेश देखमुख यांनी प्लॅस्टिक विरोधी मोहीम आणखी तीव्र केली आहे . आज केलेल्या कारवाईत सुमारे ७ लाखा पेक्षा प्लॅस्टिकचे ग्लास , १२ गोणी प्लॅस्टिक चमचे , १० किलो प्लॅस्टिक पिशव्या  व ५ बॉक्स प्लॅस्टिक कंटेनरचा या मध्ये समावेश आहे. संबंधित प्लॅस्टिक बाळगणाऱ्याला सुमारे ५ हजाराचा दंड देखील यावेळी ठोठावण्यात आला आहे .  यावेळी बोलताना आयुक्त देशमुख यांनी सांगितले की, प्लास्टिक बंदी असताना अवैध प्लास्टिक विक्री अजिबात खपवली जाणार नाही. आजच्या कारवाईचा धडा सर्वांनीच घ्यावा . पनवेल महानगर पालिकेला स्वच्छ व स्मार्ट बनविण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर टाळणे गरजेचे आहे . याकरिता सर्वांनी आपली जबाबदारी योग्यरित्या पार पाडावी, असे देशमुख यांनी सांगितले. 

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी