शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये प्लॅस्टिकचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 23:58 IST

१० दुकानांवर कारवाई; ५० हजार रुपये दंड वसूल

पनवेल : प्लॅस्टिकचा वापर करणाऱ्यांविरोधात महानगरपालिकेने कारवाई सुरू केली आहे. दहा दुकानांची झाडाझडती घेऊन प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त केल्या आहेत.पनवेल महानगर पालिका प्लॅस्टिकबंदी करणारी राज्यातील पहिली महानगर पालिका आहे. राज्यात देखील प्लॅस्टिकबंदी असताना पालिका क्षेत्रात छुप्या पद्धतीने प्लॅस्टिक पिशव्यांची विक्र ी होत असल्याची माहिती पालिकेला प्राप्त झाली होती. या आधारे पनवेल शहरातील दुकानांवर छापे टाकत पालिकेने सुमारे १0 दुकानांकडून १५ किलो प्लॅस्टिक पिशव्या जप्त केल्याची माहिती उपायुक्त संध्या बावनकुळे यांनी दिली. भविष्यात ही कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. या कारवाईदरम्यान आरोग्य निरीक्षक शैलेश गायकवाड देखील उपस्थित होते. पनवेल महानगर पालिका क्षेत्रात मुंब्रा तसेच उल्हासनगर याठिकाणाहून प्लॅस्टिक पिशव्यांची आयात केली जाते. दुकानदारांना प्लॅस्टिक पिशव्यांचा पुरवठा करणाºया व्यापाºयांवर देखील कारवाईची गरज आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदीpanvelपनवेल