शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

टेमघर येथे शेकापच्या कार्यकर्त्यांना मारहाण

By admin | Updated: February 9, 2017 04:46 IST

पनवेल तालुक्यातील नेरे टेमघर येथे घरी येत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे

पनवेल : पनवेल तालुक्यातील नेरे टेमघर येथे घरी येत असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शेकापच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात सहा जण जखमी झाले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.पनवेल तालुक्यात सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. प्रचाराला सुरु वात झाली. उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात व्यस्त झाला आहे. याच दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे विलास फडके व त्यांचे सहकारी तालुक्यातील वाजे गावातील सभा संपवून घरी येत असताना रात्री पावणेबाराच्या सुमारास टेमघर येथील बस स्टॉपवर १२ जणांनी त्यांच्या गाडी (क्र . एमएच ०५ बीएस ०५७१) समोर चार -पाच गाड्या आडव्या टाकल्या. त्यांची गाडी अडवून राजा फडके, विलास फडके, वासुदेव फडके, बाळाराम फडके, महेंद्र भगत, विष्णू फडके (सर्व राहणार विहिघर) यांना लोखंडी रॉड व काठीच्या साहाय्याने हातापायावर मारहाण करण्यात आली आहे. यात इनोव्हा गाडीची तोडफोड करण्यात आली आहे. जखमींना म्हात्रे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर या मारहाण प्रकरणी संजय पाटील, राज पाटील, संतोष पाटील, (रा. नेरे) एकनाथ फडके, गुरु नाथ फडके, अक्षय फडके, राजेंद्र फडके, जितेंद्र फडके, हरिशचंद्र फडके, मंगेश फडके, सुनील फडके, रेवन फडके (राहणार विहिघर) यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. यातील राज पाटील हे पंचायत समितीचे नेरे पंचायत समितीच्या गणातील भाजपाचे उमेदवार आहेत. (वार्ताहर)