शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदा पार्किंगमुळे रुग्णांची वाट खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 23:50 IST

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या दुतर्फ़ा बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जातात, तसेच प्रवेशद्वारासमोर असलेले रिक्षा स्टॅन्डमुळे या भागात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.

 लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : नवी मुंबईतील रुग्णालयांच्या प्रवेशद्वारांवार बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जात असून, प्रवेशद्वाराजवळील पदपथांवर दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेण्यासाठी ये-जा करणाऱ्या रुग्णांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्याच्या दुतर्फ़ा बेकायदेशीरपणे वाहने पार्किंग केली जातात, तसेच प्रवेशद्वारासमोर असलेले रिक्षा स्टॅन्डमुळे या भागात वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. प्रवेशद्वाराच्या शेजारील पदपथांवर दुचाकी पार्किंग केल्या जात आहेत. त्यामुळे रुग्णांना रस्त्यावरून ये-जा करावी लागत असून, अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. नेरुळमधील डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावासमोरील रस्त्याच्या दुतर्फाही मोठ्या प्रमाणात वाहने पार्किंग केली जातात, तसेच पदपथांवर दुचाकीही पार्किंग केल्या जात असल्याने, विविध उपचारांसाठी रुग्णालयात ये-जा करणाऱ्या रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णांना घेऊन येणारी वाहने, तसेच रुग्णवाहिकांनाही अडथळा निर्माण होत असून, महापालिका आणि वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

नो पार्किंग क्षेत्र शहरातील सर्वच रुग्णालय प्रवेशद्वारे परिसरातील रस्ते नो पार्किंग क्षेत्र घोषित केली आहेत. सदर परिसरात नो पार्किंगचे फलकही बसविण्यात आले आहेत, परंतु कोणत्याही रुग्णालय परिसरात नियमाचे पालन केले जात नसून, बेकायदेशीररीत्या वाहने पार्किंग केली जात आहेत