शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूलविरोधात पालकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 01:50 IST

ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची धमकी: शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांची घेणार भेट

लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : पालकांकडून जादा फी वसूल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची धमकी देणाऱ्या खारघर मधील ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूलच्या विरोधात पालकांनी रविवारी शाळेपुढे आंदोलन केले. शाळेने वार्षिक शिक्षण शुल्क आणि इतर वाढीव शुल्क कमी केले नाही, तर आम्ही आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा पालकांनी यावेळी दिला.

खारघर सेक्टर बारामधील ग्रीन फिंगर स्कूलमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेत आहे. कोविडमुळे शैक्षणिक शुल्क वाढ करू नये, तसेच जे शुल्क न भरणार नाही, अशा विद्यार्थांवर कोणतीही कारवाई करू नये, असे शासनाच्या शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. मात्र, शाळेकडून जादा फी वसूल करण्यासाठी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण बंद करण्याची धमकी देत असल्याचा आरोप पालक ताजेश काळे यांनी केला आहे. या प्रश्नावर सोमवारी रायगड जिल्हा पनवेल विभागाचे गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे यांची भेट घेऊन शाळेवर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे काळे यांनी सांगितले. पालकांनी  बच्चू कडू यांची मंगळवारी मंत्रालयात भेट घेऊन ग्रीनफिंगर्स ग्लोबल स्कूलवर तडकाफडकी कारवाई करण्याची मागणी करणार असल्याची माहिती दिली.या आंदोलनासंदर्भात शाळेची प्रतिक्रिया घेण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका अंजु वेदी यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई