शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महापालिकेने बायोमेडिकल वेस्टप्रकरणी मागितला खुलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2018 00:08 IST

खांदा वसाहतीतील रस्त्यावर सापडलेल्या बायोमेडिकल वेस्टप्रकरणी पनवेल महापालिकेने भालेकर पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला नोटीस धाडून खुलासा मागितला आहे.

कळंबोली : खांदा वसाहतीतील रस्त्यावर सापडलेल्या बायोमेडिकल वेस्टप्रकरणी पनवेल महापालिकेने भालेकर पॅथॉलॉजी लॅबोरेटरीला नोटीस धाडून खुलासा मागितला आहे. मात्र, लॅबने हे वेस्ट आमचे नसल्याचे स्पष्टीकरण आधीच महापालिकेला दिले आहे. त्यामुळे आता आरोग्य विभाग नेमकी काय कारवाई करेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.खांदा वसाहतीत शनिवारी सकाळी सीकेटी महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत बायो मेडिकल वेस्ट टाकण्यात आले होते. माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील यांनी ही बाब आरोग्य विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर लगेचच पर्यवेक्षक मनोज टाक, आदेश गायकवाड आणि मनोज चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. या कचºयात युरिनच्या चाचणीकरिता वापरण्यात येणारे कंटेनर, रक्ताचे नमुने साठवण्याच्या बाटल्या, सिरिंज, सुयांच्या समावेश आहे. त्या बाटल्यांवरील रुग्णांची नावे हे परिसरातील लॅबमधील नावाच्या यादीत होते, असे आरोग्य विभागाच्या पर्यवेक्षकांचे म्हणणे आहे. त्यानुसार महापालिकेने लॅबला नोटीस देऊन तीन दिवसांत खुलासा न दिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.बायोमेडिकल वेस्टशी आमचा संबंध नाहीआम्ही मुंबई वेस्ट मॅनेजमेंटबरोबर करार केला आहे. त्याचबरोबर हा प्रकार घडण्याच्या अगोदर मुंबई वेस्ट मॅनेजमेंटकडून कचरा नेण्यात आला आहे. त्याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज आणि कागदपत्रे सुद्धा आमच्याकडे आहेत. त्यामुळे आमच्या लॅबमधून बायोमेडिकल वेस्ट रस्त्यावर पडूच शकत नाही.- डॉ. हेमंत भालेकर, भालेकर पॅथॉलॉजी लॅबोरेटरी

टॅग्स :Medicalवैद्यकीयGarbage Disposal Issueकचरा प्रश्न