शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये मनसे स्वबळावर

By admin | Updated: April 28, 2017 00:40 IST

पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील उतरणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत

पनवेल : पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील उतरणार आहे. मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या उपस्थितीत गोखले हॉल येथे बुधवारी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या. तसेच काही दिवसांतच पक्षाकडून उमेदवारी जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले.महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रभाग क्र . १८ चे उमेदवार यतिन विनायक देशमुख यांच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन मनसे नेते नितीन सरदेसाई यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत पक्ष चांगली कामगिरी करून मोठ्या संख्येने यश संपादन करेल असा विश्वास सरदेसाई यांनी व्यक्त के ला. यावेळी जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, जिल्हा अध्यक्ष अतुल भगत, जिल्हा सचिव केसरीनाथ पाटील आदी उपस्थित दरम्यान, या निवडणुकीत मनसे कोणाची मते खाईल, याकडे जाणगारांचे लक्ष लागले आहे. पनवेल परिसरात संघटना कमकुवत आहे. अशात थेट महापालिका निवडणुकीत उडी घेण्याची तयारी सुरू केल्याने याबाबत तर्कवितर्क लढविले जात आहेत. होते. (वार्ताहर)