शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमध्ये शिक्षणाची धुरा एकाच्याच हाती

By admin | Updated: April 8, 2016 01:49 IST

पनवेलमध्ये खासगी शैक्षणिक संकुलांचे पेव फुटले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शुल्कवाढ, पालकांची आंदोलने, विद्यार्थ्यांची सुरक्षा, सरकारकडून लागू करण्यात आलेले उपक्रम

प्रशांत शेडगे, पनवेलपनवेलमध्ये खासगी शैक्षणिक संकुलांचे पेव फुटले आहे. त्यामुळे दिवसेंदिवस शुल्कवाढ, पालकांची आंदोलने, विद्यार्थ्यांची सुरक्षा, सरकारकडून लागू करण्यात आलेले उपक्रम आदी विषय चर्चेत असतात. त्यामुळे शिक्षण विभागावर कामाचा बोजाही वाढत चालला आहे. असे असतानाही तालुक्याचे गटशिक्षण अधिकारीपद रिक्त आहे. पाचपैकी दोन विस्तार अधिकारी कार्यरत असून एक रजेवर आहेत. त्यामुळे संपूर्ण तालुक्याची धुरा एकाच्याच खांद्यावर आहे. वारंवार प्रस्ताव पाठवूनही शासन पातळीवरील रिक्त पदे भरली जात नाहीत. जिल्हा परिषदेच्या शाळांबरोबर खासगी शाळांचे प्रस्थ वाढत आहे. आजच्या घडीला लाखो विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेतात. त्यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. ही सगळी शैक्षणिक संकुले शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखाली चालतात. यावर गट शिक्षण अधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून सगळी देखरेख केली जाते. गेल्या एक-दीड वर्षापासून या विभागात नवनाथ साबळे हे अधिकारीच कार्यरत आहेत. त्यांच्याकडे एक वर्षापासून गटशिक्षण अधिकाऱ्याचा अतिरिक्त पदभार देण्यात आलाय. शाळाबाह्य विद्यार्थी शोधण्याचे काम सर्वात आधी पनवेलमध्ये करण्यात आले. त्यामुळे आदई तलावाजवळील झोपडपट्टीतील आठ मुलांना शिक्षणाचे दालन खुले झाले. मात्र विस्तार अधिकारी नसल्याने या कामावर मर्यादा येत आहेत.