शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सौर ऊर्जेवर होणार सेंद्रिय खतनिर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 00:09 IST

पनवेल महापालिका क्षेत्रातील ओल्या कचऱ्यावर सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प नावडे येथे सुरू करण्यात आला आहे.

कळंबोली : पनवेल महापालिका क्षेत्रातील ओल्या कचऱ्यावर सेंद्रिय खतनिर्मितीचा प्रकल्प नावडे येथे सुरू करण्यात आला आहे. याकरिता आवश्यक वीज सौर ऊर्जेतून घेण्यात येत आहे. यामुळे विजेची बचत होणार आहे शिवाय कचºयाची समस्याही निकाली काढण्यात बºयापैकी यश मिळत आहे.पनवेल महापालिकेने घनकचरा व्यवस्थापन सेवा हस्तांतरित करून घेतली आहे. वसाहतीत रात्रीच्यावेळीही सफाई करण्यात येते शिवाय कचरा उचलणाºया गाड्यांमधून स्वच्छतेचा संदेश दिला जात आहे. महापालिकेचा आरोग्य विभाग आणि स्थानिक नगरसेवक अरविंद म्हात्रे यांच्या सहकार्याने पीएसएल वेस्ट मॅनेजमेंटने नावडे येथे ओल्या कचºयावर खतनिर्मिती प्रकल्प सुरू केला आहे. या ठिकाणी हॉटेलमधील ओला कचरा आणून प्रक्रि या केली जाते.दररोज पाच ते सहा टन कचºयावर प्रक्रि या केली जात आहे. या प्रकल्पाकरिता ३३० वॅटचे २६ सौर पॅनल बसवण्यात आले आहेत. त्यातून पाच वॅट वीज निर्मिती होते. तीन एचपी क्षमतेचा पंप या ऊर्जेवर पाच तास चालतो, अशी माहिती एस.एल. वेस्टचे संचालक पोपट लोखंडे यांनी दिली.याबाबत महापालिकेचे आरोग्य निरीक्षक दौलत शिंदे यांच्याकडे विचारणा केली असता, पनवेल महापालिका हद्दीत निर्माण होणाºया ओल्या कचºयाची या प्रकल्पात विल्हेवाट लावली जाते. यातून महापालिकेला कोणताही खर्च नाही. उलट कचरा उचलणे, त्यावर प्रक्रिया करण्यासाठी होणारा खर्च वाचला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.क्षमता वाढवणारसौर ऊर्जेवर खतनिर्मिती करण्याच्या प्रकल्पाचा दुहेरी फायदा आहे. कचºयाचा प्रश्न निकाली लागला आहे, शिवाय विजेची बचत होत असून बिलापोटी खर्च होणारी रक्कम वाचते. आगामी काळात आणखी सौर पॅनेल टाकून जास्त वीज निर्माण करण्यात येणार आहे.

टॅग्स :panvelपनवेल