शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

ऑनलाइन रंगला श्रावण सोहळा; डिजिटल नेत्रदीपक सोहळ्याला लाखांच्या वर पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 14:28 IST

संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी साजरा झाला उत्सव

नवी मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी साजरा झाला उत्सव. ‘‘आला श्रावण आला श्रावण’’ असं म्हणत म्हणत श्रावण आलासुद्धा आणि बहुचर्चित बहुप्रतीक्षित बहुरंगी ‘लोकमत सखी मंच’चा श्रावण सोहळ्याचा पहिला कार्यक्रम प्रचंड प्रतिसादात पार पडला. या श्रावण सोहळ्याचे पॉवर्डबाय पार्टनर आहे स्टार प्रवाह आणि असोसिएट पार्टनर आहे जाई काजळ, डॉ. रिचा'ज युनिक क्लिनिक आणि संजय घोडावत ग्रुप स्टार उत्पादन.

भाडीपा ग्रुपच्या उपस्थितीने कार्यक्रमाला सुरुवात झाली. सुयश टिळक आणि जुई गडकरी यांच्या उपस्थितीने हा सोहळा आणखी रंगतदार झाला. जुईनी खूप साऱ्या गप्पा मारल्या व टिम्ब टिम्बचे नाव घेत उखाणाही घेतला.या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांचा कुकरी शो. संजय घोडावत ग्रुप स्टार उत्पादन वापरून विष्णूजींनी मालपुवा, गुलपट्टी अशा लज्जतदार आणि चविष्ट पदार्थांची मेजवानी डिजिटल उपस्थितांना दिली व ‘ती’च्यासाठी उखाणा घेत, हास्याचे कारंजे फुलवत हा कुकरी शो सादर केला. यानंतर स्टार प्रवाह वहिनीवरील ‘रंग माझा वेगळा’ मालिकेतील कार्तिक आणि दीपा यांची उपस्थिती भाव खाऊन गेली, एकमेकांसाठी उखाणा घेतला. या कार्यक्रमात ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील कलाकारांची उपस्थिती सखींसाठी सरप्राइज होती.

१७ ऑगस्टपासून स्टार प्रवाह वाहिनीवर रात्री ९.३० वाजता ही मालिका सुरू होत आहे. गप्पा, गाणी, विनोद, उखाणे असा हा डिजिटल श्रावण सोहळा उत्साहात संपन्न झाला.हा कार्यक्रम आपणास लोकमतच्या यूट्युब चॅनलवर तसेच फेसबुकवर उपलब्ध आहे.

यूट्युब - https://www.youtube.com/watch?v=St4CXwToDMI

फेसबुक - https://www.facebook.com/watch/live/?v=583455015870547&ref=watch_permalink

स्टार प्रवाहने उखाणा स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेत नवºयाने आपल्या बायकोप्रति प्रेम व्यक्त करणारा उखाण्याचा २०-४० सेकंदांचा व्हिडीओ आम्हाला 9326609872 या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा. बेस्ट उखाणे स्टार प्रवाहवर दाखविले जातील आणि बक्षिसेही मिळतील.डॉ. रिचार्ज युनिक क्लिनिकतर्फे एक विशेष बेस्ट स्किनची सेल्फी स्पर्धा. आपला ओरिजिनल सेल्फी पाठवा या 9326609872 नंबरवर आणि जिंका बक्षिसे.जाई काजळ लावून सेल्फी. घेताना जाई काजळच्या डबीसह घेतलात तर फारच छान. तुमचे फोटो आम्हाला 9326609872 या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा आणि जिंका आकर्षक बक्षिसे.संजय घोडावत मिठाई मेळा स्पर्धा- ग्रुपच्या स्टार उत्पादनांपैकी कोणतेही उत्पादन वापरून गोड पदार्थ बनवा आणि स्टार उत्पादनासह फोटो काढला तर उत्तमच. आम्हाला 9326609872 या नंबरवर व्हॉट्सअ‍ॅप करा.तसेच ११ ऑगस्ट रोजी असाच श्रावण सोहळा रंगणार आहे. आपले लाडके प्रसाद ओक आणि शिल्पा तुळसकर यांची विशेष उपस्थिती राहील. श्रावण शृंगार, भरपूर मनोरंजन आणि सरप्राईजनी भरलेला नक्की पाहा ३:३० वाजता. या धमाल कार्यक्रमात सहभागी व्हा!