शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
Latest Marathi News LIVE Updates: 'ऑपरेशन टायगर'च्या चर्चेनं राजकारणात खळबळ, शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने
3
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
4
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
5
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
6
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
7
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
8
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
9
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
10
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
11
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
12
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
13
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
14
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
15
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
16
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
17
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
18
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
19
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
20
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
Daily Top 2Weekly Top 5

कोलाड अपघातात एक ठार

By admin | Updated: April 21, 2016 02:47 IST

सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी वाहनाची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या कोलाड हायस्कूलच्या शिक्षकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे कोलाड विभागात हळहळ व्यक्त होत आहे.

रोहा : सुसाट वेगाने धावणाऱ्या दुचाकी वाहनाची धडक लागून गंभीर जखमी झालेल्या कोलाड हायस्कूलच्या शिक्षकाचा दुर्दैवी अंत झाला आहे. या घटनेमुळे कोलाड विभागात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताची नोंद कोलाड पोलीस ठाण्यात केली आहे.रविवारी (१७ एप्रिल) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास कोलाड हायस्कूलचे शिक्षक राजेंद्र भोसले (४७) व त्यांची पत्नी आशा भोसले (४०) हे दाम्पत्य रात्री शतपावली करीत कोलाड-रोहा रोडने संभेकडे जात असताना पाठीमागून सुसाट वेगाने येणाऱ्या दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. यामुळे शिक्षक राजेंद्र भोसले यांच्या डोक्याला जबर मार लागला. जखमी अवस्थेत त्यांना पनवेलच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. गेले ४८ तास ते मृत्यूशी झुंज देत असताना बुधवारी सकाळी त्यांचे निधन झाले. दुचाकीस्वार हा इंदापूर (ता. माणगाव) येथील प्रणय बाळाराम पवार असल्याची माहिती मिळाली.>शेतपळस गावाजवळ अपघात; दोघे किरकोळ जखमीनागोठणे : भरधाव वेगात समोरून येणाऱ्या कारला धडक मारून अज्ञात वाहन पसार झाल्याची घटना मंगळवारी रात्री ११.३० च्या सुमारास मुंबई - गोवा महामार्गावर शेतपळस गावाचे हद्दीत घडली आहे. एमएच ०८ एफ ३८६ क्रमांकाची अपघातग्रस्त स्विफ्ट कार रत्नागिरीच्या कामगार आयुक्त कार्यालयाची होती, असे पोलिसांनी सांगितले.गाडी मुंबईहून रत्नागिरीकडे परतत असताना महामार्गावर अपघात झाला. अपघातात सैल सिदप्प मुदफनावर आणि अनिल गुरव ( चालक ) हे किरकोळ जखमी झाले. अपघाताची नोंद नागोठणे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, हेड कॉन्स्टेबल संदेश पाटील पुढील तपास करीत आहेत. अशा प्रकारे अपघात होत असल्याने नागरिक चिंता व्यक्त करीत आहेत.