शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तलाठ्यांचे एक दिवसीय आंदोलन, पनवेल परिसरातील नागरिकांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 02:42 IST

पनवेलमधील तलाठी संघटनांनी पुकारलेल्या एक दिवसीय लेखणी बंद आंदोलनामुळे पनवेल तालुक्यातील नागरिकांचे हाल झाले. कामानिमित्त पनवेल तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली.

पनवेल : पनवेलमधील तलाठी संघटनांनी पुकारलेल्या एक दिवसीय लेखणी बंद आंदोलनामुळे पनवेल तालुक्यातील नागरिकांचे हाल झाले. कामानिमित्त पनवेल तहसील कार्यालयात आलेल्या नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली. गेल्या आठवड्यात तालुक्यातील दोन तलाठ्यांवर झालेल्या भ्याड हल्ल्याबद्दल उचित कारवाई व्हावी, यासंदर्भातील निवेदन पनवेलचे तहसीलदार दीपक आकडे यांना देण्यात आले.वाढत्या विकासकामामुळे अवैध गौण खनिज पकड मोहिमा पनवेल तालुक्यात नेहमीच होतात, तलाठ्यावर कारवाईदरम्यान होणारे हल्ले ही नवीन बाब राहिली नाही ये, त्यामुळे कारवाईदरम्यान तलाठ्यांच्या जीविताचा प्रश्न उपस्थित झाला आहे, त्यामुळे तलाठीवर्गात भीतीचे वातावरण वाढत आहे. आताच घडलेल्या नोव्हेंबरमधील डबर गौणखनिज पकड मोहिमेत पनवेल तालुक्यातील साई येथे कार्यरत असणारे पठाण व शिरवली येथे लाटे या तलाठ्यांना झालेल्या मारहाणीतील त्यात दोषी असणाºया सर्व आरोपींना मुदतीत अटक न केल्यामुळे जिल्हा रायगड तलाठी संघ आंदोलनात उतरणार, असा इशारा तलाठी संघटनांनी दिला होता.या संदर्भात पत्रही रायगड जिल्हा तलाठी संघ व सर्व कार्यकारिणी सदस्य, उपविभाग अध्यक्ष, तालुका अध्यक्ष/सचिव यांना देण्यात आले होते, तसेच रायगड जिल्हा तलाठी संघाची विशेष सभा ही रविवार, दि. ३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ११ वा. संतोष जांभळे (अध्यक्ष रायगड जिल्हा तलाठी संघ) यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे. पनवेल येथील तलाठीवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ तलाठ्यांनी एक दिवसीय लेखणी बंद आंदोलन पुकारले.

टॅग्स :Strikeसंप