शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
3
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
4
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
5
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
6
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
7
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
8
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
9
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
10
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
11
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
12
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
13
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
14
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
15
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
16
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
17
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
18
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
19
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
20
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 

तिसऱ्या दिवशी एमजेपीला आली जाग; शासन स्तरावर प्रस्ताव सादर करण्यासाठी उपोषणकर्त्यांना लेखी पत्र 

By वैभव गायकर | Updated: June 14, 2023 19:08 IST

एमजेपीच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील जलसेवक तब्बल 30 वर्ष उलटूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 

पनवेल : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या न्हावा शेवा पानीपुरवठा योजने अंतर्गत काम करणारे जलसेवक दि.12 रोजी पासुन बेलापुर याठिकाणी कोंकण भवन परिसरात आपल्या मागण्यांसाठी उपोषणाला बसले. मात्र तिसऱ्या दिवशी एमजेपीच्या अधिकाऱ्यांनी या आंदोलनाची दखल घेत या उपोषणकर्त्यांना लेखी पत्र देत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे.मात्र ठोस आश्वासनाशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचे सांगत दि.14 रोजी चारही उपोषण कर्त्यांनी आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एमजेपीच्या भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील जलसेवक तब्बल 30 वर्ष उलटूनही न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. 

विष्णू पवार, जनार्दन भोईर, विठ्ठल वनासरे,गोणाप्पा विश्वकर्मा हे चार जलसेवक उपोषणाला बसले आहेत.कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत घ्या,चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या तुलनेने सोयी सुविधा व वेतन द्या, 2009 ते 2023 पर्यंत फरकाची रक्कम त्वरित अदा करावी ,पीएफ ची थकीत रक्कम त्वरित अदा  करावी, ग्रॅच्युटी, इपीएफ त्वरित अदा करावी या महत्वपूर्ण मागणीसाठी हे कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. दि.14 रोजी एमजेपिचे कार्यकारी अभियंता व्ही के सूर्यवंशी यांनी आपल्या सहीचे पत्र या आंदोलन कर्त्यांना दिले.शासन स्तरावर मागण्या संदर्भात 15 दिवसात प्रस्ताव सादर करू असे आश्वासन या पत्रात देन्यात आलेले आले.मात्र 30 वर्षात अशी अनेक आश्वासने आम्ही ऐकली यापुढे आश्वासने नको कृती हवी अशी भूमिका या आंदोलन कर्त्यांनी घेतली आहे.दरम्यान तीन दिवस उलटत चालल्याने 50 वर्षीय या आंदोलन कर्त्यांची तब्बेत ढासळत चालली आहे.

स्थानिक आमदार, लोकप्रतिनिधींची पाठ पनवेल उरण परिसरात लाखो लोकांना एमजेपीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. या दरम्यान कुठेही काही समस्या उद्भवल्यास हे कर्मचारी अहोरात्र आपले कर्तव्य पार पाडत असतात. मात्र तीन दिवस उलटून पनवेल उरण चे आमदार असोत व स्थानिक लोकप्रतिनिधींनी या उपोषणकर्त्यांची भेट घेतलेली नाही.हि आमच्यासाठी शोकांतिका असल्याचे जनार्धन भोईर या उपोषण कर्त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल