शहरं
Join us  
Trending Stories
1
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
2
राजा रघुवंशी यांचा मृत्यू, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
3
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
4
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
5
सावधान! कोरोना हातपाय पसरतोय, देशभरात ६०००हून अधिक रुग्ण; २४ तासांत 'इतक्या' लोकांचा मृत्यू
6
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
7
“कार्यकर्त्यांच्या मनातला निर्णय होईल”; दोन्ही NCP एकत्र येण्यावर सुप्रिया सुळेंचे विधान
8
Viral : मेहुणीला बघून कंट्रोल सुटला, भर स्टेजवरच नवरदेवाने ताल धरला! व्हिडीओ होतोय व्हायरल
9
MS Dhoni च्या गॅरेजमध्ये 100 हून अधिक लक्झरी बाईक्स; किंमत ऐकून बसेल धक्का..!
10
मणिपूरमध्ये पुन्हा गोंधळ! निदर्शकांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला, पोलिसांशी हिंसक संघर्ष
11
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
12
भारत-इंग्लंड कसोटी आधी तेंडुलकर-अँडरसनमुळे वातावरण तापलं! ECB अन् BCCI असा काढणार तोडगा?
13
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
14
"सध्या अ‍ॅक्शन सिनेमे चालत आहेत, त्यामुळे.."; आमिर खान 'सितारे जमीन पर'साठी चिंताग्रस्त, म्हणाला-
15
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
16
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
17
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
18
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
19
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
20
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण

रेल्वे पोलिसामुळे वाचले वृद्धेचे प्राण, सानपाडा स्थानकातील घटना

By सूर्यकांत वाघमारे | Updated: June 16, 2023 19:04 IST

रेल्वेत चढताना गेला तोल.

नवी मुंबई : वृद्ध महिला रेल्वेत चढत असतानाच रेल्वे सुरु झाल्याने महिलेचा तोल जाऊन ती फलाटावर पडली. यावेळी ती रेल्वेखाली जाण्याची शक्यता निर्माण झाली असतानाच रेल्वेतून प्रवास करणाऱ्या रेल्वे पोलिस अधिकाऱ्याने धावत्या रेल्वेतून उतरून महिलेला बाहेर खेचून तिचे प्राण वाचवले. 

सानपाडा स्थानकात गुरुवारी रात्री ९.२४ च्या सुमारास हा प्रकार घडला आहे. ठाणेकडे जाणारी लोकल सानपाडा स्थानकात आली असता फलाटावर बसलेली एक वृद्ध महिला रेल्वेत चढत होती. मात्र तोपर्यंत रेल्वे सुरु झाल्याने वृद्धेचा तोल जाऊन त्या फलाटावर कोसळल्या.

यामध्ये त्या रेल्वे व फलाट यामधील फटीतून रुळावर कोसळण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचवेळी या रेल्वेतून प्रवास करणारे वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संभाजी कटारे यांनी प्रसन्गसावधानता राखत धावत्या रेल्वेतून उडी मारून त्या महिलेला खेचून बाहेर काढले. त्यांच्या या कार्यतत्परतेमुळे गंभीर दुर्घटना टळून महिलेचे प्राण वाचले आहेत. यानंतर कटारे यांनी पुढील रेल्वेत या वृद्धेला बसवून दिले. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्याने अधिकारी वर्गाकडून त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.