शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

108 कडून प्रतिसाद नाही...! गरोदर महिलेसाठी तयार केली बाईक एम्बुलन्स; पनवेल मधील घटना

By वैभव गायकर | Updated: September 11, 2024 00:15 IST

यावेळी रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी 108 क्रमांकावर फोन केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी दुचाकीला हातगाडी बांधुन बाईक ऍम्ब्युलन्स तयार करून उपजिल्हा रुग्णालय गाठले.

पनवेल : पनवेल मधील आसुडगाव झोपडपट्टी याठिकाणी राहणाऱ्या परदेशी भगतगौड (24) या गरोदर महिलेला सोमवारी रात्री मध्यरात्री 1.30 च्या सुमारास प्रसूतीकळा सुरू झाल्या. यावेळी रुग्णालयात जाण्यासाठी वाहन नसल्याने या महिलेच्या नातेवाईकांनी 108 क्रमांकावर फोन केला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी दुचाकीला हातगाडी बांधुन बाईक ऍम्ब्युलन्स तयार करून उपजिल्हा रुग्णालय गाठले.

       पनवेल शहरासारख्या ठिकाणी गरोदर मातेला एम्बुलन्ससाठी ताटकळत रहावे लागले. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नसल्याने दुचाकीला हात गाडी बांधून ती दुचाकीला जोडून नातेवाईकांनी पनवेल उपजिल्हा रुग्णालय गाठले. या घटनेत ड्युटीवर असलेले 108 क्रमांकाच्या रुग्ण वाहिकेच्या कर्मचाऱ्यांनी कामात चालढकल केल्याचे समोर आले आहे.सुमारे एक तासापेक्षा जास्त काळ या गरोदर मातेला वाहना अभावी मरणयातना सहन कराव्या लागल्या. सुदैवाने महिलेची प्रसूती सुखरूप झाली तिने गोंडस बाळाला जन्म दिला.मात्र या महिलेसाठी सोमवारची रात्र काळरात्र ठरली.शासनाचे आरोग्य विभाग वैद्यकीय सेवा प्रभावीपणे रुग्णांना देण्यासाठी विविध उपक्रम राबवित असतो.मात्र अशाप्रकारे काही बेजबाबदार कर्मचारी यामध्ये चालढकल करून दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात.

      संबंधित महिला मूळची छत्तीसगढ मधील रहिवासी आहे.जुलै महिन्यात हि महिला पनवेल मध्ये आली.त्यानंतर या महिलेची स्थानिक आशा सेविकांमार्फत नियमित तपासणी केली जात होती.

पनवेल मधील स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या घटनेच्या  संबंधित अहवाल माझ्याकडे आल्यावर या घटनेतील दोषींवर कारवाई करण्यात येईल.-डॉ अंबादास देवमाने (जिल्हा शल्य चिकित्सक,रायगड ) 

टॅग्स :hospitalहॉस्पिटल