शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

एकही सीएफएस बंद पडणार नाही

By admin | Updated: January 9, 2017 06:29 IST

केंद्र सरकारच्या डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार

उरण : केंद्र सरकारच्या डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार असल्याच्या विरोधकांच्या खोट्या, चुकीच्या प्रचाराला कामगारांनी बळी पडू नये, असे आवाहन करतानाच चौथे बंदर कार्यान्वित झाल्यानंतर सीएफएस बरोबराच रोजगाराच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्याचे रामशेठ ठाकूर यांनी स्पष्ट केले.कामगारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांना चोख उत्तर देण्यासाठी उरण तालुका भाजपच्या वतीने रविवारी कामगार मेळाव्याचे आयोजन के ले होते. जेएनपीटी कागगार वसाहतीमधील मल्टीपरपज हॉलमध्ये आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या कामगार मेळाव्याप्रसंगी जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, तालुका अध्यक्ष रवी भोईर, नगराध्यक्षा सायली म्हात्रे, कामगार नेते सुधीर घरत, सुरेश पाटील, चंद्रकांत घरत, शहर अध्यक्ष कौशिक शहा, महेश कडू, भाजपाचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध कामगार संघटनांचे कामगार सहभागी झाले होते. यामध्ये महिलांचाही समावेश होता.विकासाचे दर वाढविण्याचे काम भाजपा करीत आहे. कंपन्यांचा विकास, पुनर्विकास, पर्यावरण पूरक आणि समतोल विकास आणि सर्वांच्या हाताला काम अशी भूमिका केंद्र आणि राज्यात भाजपा बजावीत आहे. त्यामुळे डिजीटल, डीपीडी धोरणामुळे उरण परिसरातील एकही सीएफएस बंद पडणार नाही. त्यामुळे २५ हजार नोकऱ्या जाणार असल्याचे विरोधकांचा खोट्या, चुकीया प्रचाराला कामगारांनी बळी पडू नये, असे आवाहन चौथे बंदर कार्यान्वित झाज्यानंतर सीएफएसबरोबरच रोजगाराच्या संख्येतही मोठी वाढ होणार असल्याचे खडेबोल रामशेठ ठाकूर यांनी विरोधकांना सुनावले. सत्तेत असलेल्या मित्रपक्ष शिवसेना आणि जिल्हाप्रमुख आमदार मनोहर भोईर यांच्या सरकारविरोधी भूमिकेवर बालदी यांनी टीका केली. (वार्ताहर)