शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

देश जोडणारे स्थिर, मजबूत सरकारला निवडून द्या- नितीन बानगुडे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 00:36 IST

श्रीरंग बारणे यांच्यासाठी दापोडीत सभा

पिंपरी : देशद्रोहाचे कलम रद्द करण्याची घोषणा काँग्रेस सरकारच्या जाहीरनाम्यात आहे, असे देश तोडणारे सरकार निवडून देणे धोकादायक आहे. देशात मजबूत आणि स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांना निवडून द्यावे, असे आवाहन शिवसेनेचे उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी केले.महायुतीची सभा दापोडीतील नरवीर तानाजी पुतळा चौक येथे झाली. या वेळी खासदार आणि शिवसेना-भाजपा महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे, खासदार अमर साबळे, चंद्रकांता सोनकांबळे, संजय काटे, तुषार नवले, परशुराम वाडेकर, गजानन चिंचवडे, शहरप्रमुख योगेश बाबर, ऊर्मिला काळभोर, सरिता साने, आशा शेंडगे आदी उपस्थित होते.बानगुडे पाटील म्हणाले, ‘‘काँग्रेस सरकार काळात दर आठवड्याला एक घोटाळा बाहेर पडायचा या युती सरकारमध्ये दर आठवड्याला एक लोककल्याणकारी योजना राबविली. पन्नास वर्षे सैनिकांचे हात बांधून ठेवण्याचे काम काँग्रेसने केले आहे. सैन्याचे शौर्य असूनदेखील त्यांना दाखविता आले नाही. युती सरकारने पाच वर्षात सर्जिकल, एअर स्ट्राइक करून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. देशाचे भवितव्य घडविण्यासाठी ही निवडणूक असून, सुरक्षिततेसाठी कणखर व कठोर निर्णय घेणारे सरकार हवे आहे.’’ रवींद्र मिर्लेकर म्हणाले, ‘‘विरोधी उमेदवाराची बारणे यांच्यासोबत तुलनाच होऊ शकत नाही.’’बोपखेल येथे पदयात्रा काढली. पदयात्रेची सुरुवात गावातील ग्रामदैवताचे दर्शनाने झाली. या वेळी नगरसेविका हिराबाई ऊर्फ नानी घुले, दक्षता समिती सदस्य रवींद्र कोवे, लक्ष्मण घुले, सुरेश घुले, मंगला घुले, प्रतीक्षा घुले, माजी नगरसेवक दत्ता गायकवाड, कृष्णा वाळके, माऊली गायकवाड, माऊली वाळके, शिक्षण मंडळ माजी सभापती चेतन घुले उपस्थित होते. बारणे यांनी बोपखेलमधील पंचशील बुद्ध विहारास भेट देऊन तथागत गौतम बुद्ध यांच्या मुर्तीला अभिवादन केले.पिंपरी-चिंचवडचे संपर्कप्रमुख बाळा कदम, महिला संपर्कप्रमुख वैशाली सूर्यवंशी, शहरप्रमुख योगेश बाबर, महिला संघटिका ऊर्मिला काळभोर, सरिता साने, कामगार नेते इरफान सय्यद, सल्लागार मधुकर बाबर, पिंपरी विधानसभाप्रमुख, नगरसेवक प्रमोद कुटे, चिंचवड विधानसभाप्रमुख अनंत कोºहाळे, महिला आघाडीच्या माजी संघटिका सुनीता चव्हाण, माजी शहरप्रमुख रामगिरी गोसावी, माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांनी बैठक घेतली.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019