शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

आरोपांची पडताळणी एनआयएन करणार

By admin | Updated: February 3, 2016 03:42 IST

मालेगाव २००८ बॉम्बस्फोट केसमधील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोप ठेवला जाऊ शकतो का? याची पडताळणी राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) करत असल्याची माहिती खुद्द एनआयएने मंगळवारी विशेष

मुंबई : मालेगाव २००८ बॉम्बस्फोट केसमधील आरोपींवर मोक्का कायद्यांतर्गत आरोप ठेवला जाऊ शकतो का? याची पडताळणी राष्ट्रीय तपास पथक (एनआयए) करत असल्याची माहिती खुद्द एनआयएने मंगळवारी विशेष मोक्का न्यायालयाला दिली. त्यामुळे विशेष न्यायालयाने या केसवरील सुनावणी १५ फेब्रुवारीपर्यंत तहकूब केली आहे.२९ सप्टेंबर २००८ रोजी मालेगावातील अत्यंत संवेदनशील परसिरात मोटरसायकलमध्ये बॉम्ब ठेवून बॉम्बस्फोट घडवण्यात आला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला तर १०१ जखमी झाले. दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) यासंबंधी ११ जणांना अटक केली. त्यात साध्वी प्रज्ञासिंग ठाकूर, कर्नल प्रसाद पुरोहित व अन्य नऊ जणांचा समावेश आहे. जानेवारी २००९ मध्ये एटीएसने सर्व आरोपींवर मोक्कांतर्गत आरोपपत्र दाखल केले. मात्र २०११ मध्ये हिंदुत्ववादी संघटनांनी केलेल्या दहशतवादी कृत्याच्या सर्व केसेस एनआयएकडे वर्ग करण्यात आल्या. या केसवर देखरेख करणाऱ्या कायदेतज्ज्ञांना व तपासधिकाऱ्यांना ही केस मोक्कांतर्गत कशी नोंदवण्यात आली? असा प्रश्न पडला आहे. त्यांना यावर आक्षेप आहे.त्यांनी हा मुद्दा अ‍ॅटर्नी जनरल यांच्यापुढे मांडला असून ते लवकरच याबाबत त्यांचे मत स्पष्ट करतील, अशी माहिती एनआयचे वकील अविनाश रसाळ यांनी विशेष मोक्का न्यायालयाला दिली. विशेष सरकारी वकील रोहिणी सॅलियन यांनी केलेल्या आरोपामुळे खळबळ उडाली होती. (प्रतिनिधी)