शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवी संघटनांनी केला हत्येचा निषेध

By admin | Updated: July 24, 2016 04:04 IST

नेरूळ परिसरातील स्वप्निल सोनवणे याच्या हत्येप्रकरणी शनिवारी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात होते. नवी मुंबई स्वयंसेवी संघटना, महाराष्ट्र महिला परिषदेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला.

नवी मुंबई : नेरूळ परिसरातील स्वप्निल सोनवणे याच्या हत्येप्रकरणी शनिवारी निषेध रॅलीचे आयोजन करण्यात होते. नवी मुंबई स्वयंसेवी संघटना, महाराष्ट्र महिला परिषदेच्या वतीने या घटनेचा निषेध करण्यात आला. नवी मुंबईतील स्वप्निल सोनवणेची अमानुषपणे हत्या करणारे कुटुंबीय, सूचना देऊनही पीडित मुलाच्या कुटुंबीयांना संरक्षण न देणारे पोलीस तसेच घटना घडत असताना बघ्याची भूमिका घेणाऱ्या नागरिकांचा या ठिकाणी निषेध करण्यात आला. यावेळी परिसरातील प्रवासी, नागरिकांमध्ये शहराच्या सुरक्षिततेबाबात जनजागृती करण्यात आली. नागरिकांनी दक्ष राहावे तसेच जात, धर्म, पंथ, राजकीय पक्ष यांच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे, अशी ठाम भूमिका ज्येष्ठ समाजसेविका वृषाली मगदूम यांनी मांडली. शेजारी घडणाऱ्या घटनेबाबतीत नागरिकांनी नेहमी सतर्क राहिले पाहिजे.एखाद्यावर वाईट प्रसंग आल्यास बघ्याची भूमिका न घेता मदतीसाठी धावून गेले पाहिजे, अशी प्रतिक्रिया स्वयंसेवी संघटनेच्या अमरजा चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. शहर सुरक्षित राहण्यासाठी पोलिसांनीही नागरिकांना योग्य मार्गदर्शन आणि सहकार्य केले पाहिजे, अशी प्रतिक्रिया उपस्थित महिलावर्गाने व्यक्त केली. (प्रतिनिधी)