शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

नेरुळ येथील महापालिकेची भाजी मंडई ओस; प्रशासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2019 01:12 IST

फेरीवाले पदपथावर; नागरिकांची होतेय गैरसोय

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या नेरुळ सेक्टर १८ येथील भाजी मंडईमध्ये ओटले वाटप झालेले व्यावसायिक मंडईमध्ये व्यवसाय करीत नसून पदपथावरच व्यवसाय करीत आहेत. महापालिकेने लाखो रुपये खर्च केलेल्या मंडईचा वापर साहित्य ठेवण्यासाठी केला जात असून याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. तसेच यामुळे पदपथावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.शहरातील नागरिकांना मार्केटची सोय व्हावी आणि पदपथावर व्यवसाय करणारे लहान व्यावसायिकांना व्यवसायासाठी आपल्या हक्काची जागा मिळावी यासाठी नवी मुंबई महापालिकेकडून मार्केटच्या प्रशस्त इमारती बांधण्यात आलेल्या आहेत. परंतु या इमारतींमधील ओटल्यांचा वापर होत नसल्याने शहरातील अनेक मंडई ओस पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे. नेरु ळ सेक्टर १८ मधील भूखंड क्र मांक १५ वर २४ ओटल्यांची भाजी मंडई सुरू करण्यात आली होती. या भाजी मंडईतील ओटल्यांचे वाटप देखील करण्यात आले होते, परंतु काही फेरीवाले पदपथावर व्यवसाय करीत असल्याने नागरिक खरेदीसाठी मार्केटमध्ये येत नसल्याचे सांगत मार्केटच्या इमारतीमध्ये ओटले मिळालेले सर्वच फेरीवाले पुन्हा पदपथावर व्यवसाय करू लागले आहेत. त्यामुळे मंडईची इमारत धूळखात पडली असून या मंडईमध्ये जागा मिळालेले व्यावसायिक पदपथावर व्यवसाय करून रात्री साहित्य ठेवण्यासाठी या मंडईमधील जागेचा वापर करीत आहेत. व्यवसायासाठी फेरीवाल्यांनी पदपथ काबीज केल्याने ये-जा करणाºया पादचाऱ्यांना देखील विविध समस्यांचा सामना करावा लागतो.