शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
2
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
5
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
6
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
7
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
8
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
9
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
10
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
11
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
12
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
13
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
14
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
15
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
16
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
17
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
18
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
19
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
20
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक

समाज परीवर्तन ही काळाची गरज

By admin | Updated: January 24, 2017 06:05 IST

नेरुळमधील डी.वाय. पाटील येथे सोमवारी ११ व्या वार्षिक पदवी दान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पीएचडी, सुवर्णपदक,फेलोशिप

नवी मुंबई : नेरुळमधील डी.वाय. पाटील येथे सोमवारी ११ व्या वार्षिक पदवी दान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. पीएचडी, सुवर्णपदक,फेलोशिप आणि हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित केंद्रीय आरोग्य मंत्री फागनसिंग कुलस्ते यांनी समाज परिवर्तन ही खरी काळाजी गरज असल्याचे प्रतिपादन केले. या सोहळ््यात विविध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केलेल्या सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर, बालाजी तांबे, ज्ञानेश्वर मुळे, मनोहर कारकुंडे आणि के. वासु यांना डी. लिट मानाची पदवी प्रदान करण्यात आली. या दिक्षांत सोहळ््यात उपस्थितांशी संवाद साधताना नागरिकांना चांगली आरोग्य सेवा घडावी आणि औषधे मोफत उपलब्ध करून दिली पाहिजेत अशी मागणी कुलस्ते यांनी केली. रुग्णांना मोफत औषध उपलब्ध करून देण्याकरिता कुलस्ते पाठपुरावा सुरु असल्याचे स्पष्ट केले. संगीत क्षेत्रात उत्तम कामगिरी करणारे सुप्रसिध्द गायक सुरेश वाडकर यांनी कोणत्याही क्षेत्रात उंची गाठताना समाजाचा विसर पडू नये असे मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. सोहळ््यात उपस्थितांकरिता वाडकर यांनी गीत सादर केले. डी. वाय पाटील स्टेडीअम येथे झालेल्या कार्यक्रमात डी.वाय पाटील विद्यापीठाच्या विविध शाखेतील विद्यार्थ्यांना पदवी दान करण्यात आले. यावेळी बिहार व त्रिपुराचे माजी राज्यपाल आणि संस्थापक कुलपती डॉ. डी. वाय पाटील, कुलपती डॉ. विजय पाटील, कुलगुरु डॉ. शिरीष पाटील पालकही मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)