शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीमधील चाचणी केंद्रांची वेळ वाढविण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2020 00:43 IST

नागरिकांची मागणी : तीन वाजेपूर्वी होतात सर्व केंद्रे बंद

नवी मुंबई : एपीएमसीमधील पाचही मार्केटमध्ये कोरोना चाचणी केंद्रे सुरू केली आहेत. परंतु सर्वच केंद्रे तीन वाजेपर्यंत बंद होत आहेत. किमान कांदा - बटाटा मार्केटमध्ये पाच वाजेपर्यंत ॲँटिजेन व आरटीपीसीआर चाचणीची सुविधा उपलब्ध व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. 

मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये वेगाने प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता असल्यामुळे मनपा आयुक्त अभिजित बांगर यांनी एपीएमसीमधील सर्व केंद्रे अधिक गतीने सुरू ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. मनपा आरोग्य विभागाच्या वतीने केंद्रे सुरू केली आहेत. परंतु सर्व केंद्रे दुपारी तीन वाजेपूर्वीच बंद केली जात आहेत. यामुळे तीननंतर जर कोणाला चाचणी करायची असेल तर त्यांना वाशीमधील पालिका रुग्णालयात किंवा नेरूळमधील मनपा रुग्णालयात जावे लागते. पालिकेने किमान कांदा - बटाटा मार्केटमधील केंद्र सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू ठेवले पाहिजे. अन्यथा केंद्र सुरू करूनही नागरिकांची गैरसोय होत राहील. प्रत्येक केंद्र किती वाजता सुरू होणार व किती वाजता बंद होणार याचा उल्लेख करणेही आवश्यक आहे. बाजार समितीमध्ये निष्काळजीपणा केला जाऊ नये, अशी मागणी होते आहे. 

अर्धा तास बसवून परत पाठविलेएपीएमसीमधील कांदा - बटाटा मार्केटमध्ये मंगळवारी दुपारी तीन वाजता काही नागरिक चाचणी करण्यासाठी गेले होते. तेथील कर्मचाऱ्यांनी दहा मिनिटे थांबण्यास सांगितले. जवळपास अर्धा तास प्रतीक्षा केल्यानंतर आता फक्त ॲन्टिजेन चाचणीच होईल. आरटीपीसीआर चाचणी होणार नाही, असे सांगितले. चाचणीचा वेळ संपलाच होता तर अर्धा तास थांबविले कशासाठी, असा प्रश्न नागरिकांनी केला.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcorona virusकोरोना वायरस बातम्या