शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील गावठाणात नालेसफाई रखडली

By admin | Updated: June 13, 2017 03:32 IST

पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको वसाहतीसह पनवेल शहरात नालेसफाईची कामे जोरदार सुरू आहेत. पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे स्वत: रस्त्यावर उतरून मान्सूनपूर्व

- लोकमत न्यूज नेटवर्क

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात सिडको वसाहतीसह पनवेल शहरात नालेसफाईची कामे जोरदार सुरू आहेत. पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे स्वत: रस्त्यावर उतरून मान्सूनपूर्व कामांची पाहणी करीत आहेत. शहरी भागात मान्सूनपूर्व नालेसफाई योग्यरीत्या होत असली तरी गावठाणात मात्र अद्यापही कामे रखडली असल्याचे दिसून येत आहे.पनवेल महापालिकेत २३ ग्रामपंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी ग्रामपंचायतीमार्फत गावातील अंतर्गत गटारे, नाल्यांची सफाई केली जायची. पनवेल महापालिकेत खारघर, कामोठे, कळंबोली तसेच घोट, तळोजा, पेंधर यासारख्या शहर व औद्योगिक वसाहतीलगतच्या गावांचा समावेश आहे. शहरात नालेसफाईची कामे जोरात सुरू आहेत. मात्र पहिल्या पावसात ग्रामीण भागातील अंतर्गत गटारे, नाले तुंबलेले दिसत आहेत. पावसाने जोर धरण्यापूर्वी या परिसरातील नालेसफाई करण्याची गरज असल्याचे खारघर गावातील रहिवासी ज्ञानदेव म्हात्रे यांनी सांगितले.कोपरा गावानजीक असलेल्या गटारांची सफाई योग्यरीत्या झाली नसल्याची तक्रार येथील रहिवासी तकदीर भोईर यांनी पनवेल महापालिकेच्या खारघर विभागीय कार्यालयात केली आहे. काही दिवसांपूर्वी खारघर शहरात आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी पाहणी दौरा केला होता, तेव्हा त्यांच्यासोबत सर्व नगरसेवक उपस्थित होते. गावठाणातील नालेसफाईला आम्ही सुरु वात केली आहे. गावातील अंतर्गत गटारांच्या कामाला सोमवारपासून सुुरुवात केली जाईल, अशी प्रतिक्रि या महापालिकेचे खारघर विभागीय अधिकारी श्रीराम हजारे यांनी दिली.