शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Navi Mumbai: बेलापूर न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेचा दवाखाना 

By योगेश पिंगळे | Updated: August 22, 2023 17:18 IST

Navi Mumbai: नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेने दवाखाना सुरु केला आहे.

- योगेश पिंगळे नवी मुंबई : सीबीडी बेलापूर सेक्टर १५ येथील न्यायालयातील वकील, कर्मचारी तसेच नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत आरोग्याच्या प्राथमिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशन आणि नवी मुंबई महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बेलापूर येथील न्यायालयाच्या इमारतीमध्ये महापालिकेने दवाखाना सुरु केला आहे.

बेलापूर येथील न्यायालयाच्या इमारतीमधील तळ मजल्यावरील एका स्वतंत्र खोलीत दवाखाना सुरु करण्यात आला आहे. या दवाखान्यामध्ये रुग्णांची प्राथमिक तपासणी आणि प्रथमोपचार करण्यात येणार असून या दवाखान्याची वेळ कामकाजाच्या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ५;३० वाजेपर्यंत आहे. महापालिकेच्या माध्यमातून या दवाखाण्यात एक डॉटर, एक ब्रदर आदी मनुष्यबळ पुरविण्यात आले असून १ बेड, व्हील चेयर, बीपी ऑपरेटर आदी प्रथमोपचारासाठी लागणारे महत्वाचे साहित्य उपलब्ध करून दिले आहे. यावेळी बेलापूर न्यायालयाचे ठाणे जिल्हा न्यायाधीश पी.ए. सहाणे, संयुक्त दिवाणी न्यायाधीश पी.पी. आवटे, महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, डॉ.अजय गडदे, डॉ.गजानन मिटके, महापालिकेचे बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल आदी मान्यवर आणि नवी मुंबई कोर्ट बार असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईCourtन्यायालयhospitalहॉस्पिटल