शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई महानगर पालिकेचा 5709 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प सादर

By नामदेव मोरे | Updated: February 25, 2025 14:18 IST

नवी मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प हा वचननामा म्हणून आम्ही सादर करत असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई: नवी मुंबई महानगर पालिकेचा  2025- 26 वर्षाचा 5709 कोटी रूपयांचा अर्थसंकल्प आयुक्त डाॅ. कैलास शिंदे यांनी सादर केला.   दर्जेदार पायाभूत सुविधेसह शिक्षण,  आरोग्य,  स्वच्छताअभियानासह क्रीडा सुविधा वाढविण्यावर  भर देण्यात आला आहे.

नवी मुंबई महानगर पालिकेचा अर्थसंकल्प हा वचननामा म्हणून आम्ही सादर करत असल्याचे आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी स्पष्ट केले. वित्तीय सुधारणा   रोजगार निर्मितीसाठी विकास केंद्र,  गुणवत्ता पूर्ण शिक्षण,  सुलभ वाहतूक,  आरोग्य व्यवस्थेचे बळकटीकरण करणे. शाश्वत जलव्यवस्थापनावर भर देण्यात आला आहे. स्वच्छता अभियान,  पर्यावरण रक्षणावरही भर देण्यात आला आहे.  पुढील वर्षभरात नागरी सुविधांवर 1079 कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहेत. पाणी पुरवठा व मलनिसःरण विभागावर 544 कोटी, उद्याने,  सार्वजनिक कामांसाठी इमारतींवर 505 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत.  शिक्षण विकासावर 179 कोटी,  आरोग्य सुविधेवर 263 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. महानगर पालिकेला अपेक्षीत उत्पन्न आरंभीची शिल्लक- 1301 कोटीशासन अनुदान- 405 कोटी वस्तु व सेवा कर अनुदान- 1757 कोटी मालमत्ताकर- 1200 कोटी नगर रचना शुल्क- 343 कोटी संकिर्ण जमा- 248 कोटी पाणी पट्टी- मोरबे धरण - 150 कोटी व्याज- 112 कोटी मुद्रांक शुल्क अनुदान- 97 कोटी स्थानिक संस्था कर- 25 कोटी परवाना शुल्क, जाहिरात- 53 कोटीमलनिसःरण- 16 कोटीएकूण- 5709 कोटी 94 लाखवर्षभरातील अपेक्षीत खर्च  ( आकडे कोटीत )नागरी सुविधा- 1079प्रशासकीय सुविधा- 773पाणीपुरवठा- 544उद्यान,  मालमत्ता- 505ई गव्हर्नन्स- 661सामाजिक विकास-70घनकचरा व्यवस्थापन- 478केंद्र,  राज्य योजना- 544आरोग्य सेवा - 263परिवहन- 270आपत्ती निवारण- 47शासकीय करपरतावा- 344शिक्षण- 179अतिक्रमण- 16राखीव निधी- 500एकूण- 5684 कोटी 94 लाख