शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई : आंतरजातीय प्रेमविवाह केलेल्या तरुणीचे अपहरण, पतीला मारहाण करून पत्नीला पळवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 01:52 IST

पतीसोबत फिरण्यासाठी मुंबईतून नवी मुंबईत आलेल्या विवाहितेला पळवून नेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दाम्पत्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असल्याने तिच्या नातेवाइकांनीच तिचे अपहरण केल्याची शक्यता पतीने वर्तवली आहे.

नवी मुंबई : पतीसोबत फिरण्यासाठी मुंबईतून नवी मुंबईत आलेल्या विवाहितेला पळवून नेल्याचा प्रकार वाशीत घडला आहे. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. या दाम्पत्याचा आंतरजातीय प्रेमविवाह झालेला असल्याने तिच्या नातेवाइकांनीच तिचे अपहरण केल्याची शक्यता पतीने वर्तवली आहे.मानखुर्द येथे राहणाºया मोहम्मद इक्बाल मोहम्मद उमर चौधरी (२८) यांंच्यासोबत हा प्रकार घडला आहे. रविवारी दुपारी ते पत्नी रेशमासोबत वाशीतील मॉलमध्ये आले होते. मॉलमध्ये खरेदी केल्यानंतर ते रेल्वेस्थानकासमोरील रस्त्यावरून जात होते. या वेळी कारमधून आलेल्या चौघांनी त्यांना मारहाण करून पत्नी रेशमा हिला पळवून नेले. याप्रकरणी पतीने तिच्या अपहरणाची तक्रार वाशी पोलिसांकडे केली आहे. शिवाय कारमधून आलेल्या तरुणांनी मारहाण करताना केलेल्या वक्तव्यावरून ते तिचे माहेरचे नातेवाईक असावेत अशी शक्यताही वर्तवली आहे. यानुसार पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे कारचा शोध घेऊन या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली आहे. रेशमा ही मूळची बंगळुरूची असून मोहम्मद चौधरीसोबत तिची चार वर्षांपूर्वी फेसबुकवरून ओळख झाली होती. या ओळखीतून त्यांच्यात प्रेम झाले असता तिच्या घरच्यांनी लग्नाला विरोध दर्शवला होता. अखेर जुलै महिन्यात ती पळून मुंबईला आली असता, दोघांनी लग्न केले. त्यानुसार मागील सहा महिन्यांपासून ती पती मोहम्मद याच्यासोबत मानखुर्द येथे राहायला होती. या लग्नावरून रेशमाच्या कुटुंबासोबत मोहम्मद यांचा वाद देखील झाला होता, असेही समजते. याच कारणातून रेशमाच्या घरच्यांनीच तिला पळवल्याचा आरोप तिच्या पतीने केला आहे. त्यानुसार वाशी पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :Kidnappingअपहरण