शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबईत सिडकोच्या ४००० सदनिका विक्रिसाठी उपलब्ध 

By कमलाकर कांबळे | Updated: August 30, 2022 23:58 IST

अखेर १५ ऑगस्टच्या मुहर्तावर घरांची योजना जाहिर होईल, असे ग्राहकांना वाटत होते

कमलाकर कांबळे

नवी मुंबई: गणेश चतुर्थीच्या मुहर्तावर सिडकोने चार हजार घरांची योजना आणली आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत ही घरे असून अल्प आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या घरांचा लाभ घेता येणार आहे. तळोजा, कळंबोली, खारघर आणि द्रोणागिरी या नोडमध्ये ही घरे आहेत.  विशेष म्हणजे ही सर्व घरे यापूर्वीच्या विविध गृहयोजनांतील शिल्लक राहिलेली आहेत. सिडकोच्या नव्या गृहयोजनेची सर्वसामान्य ग्राहकांना  अनेक  दिवसांपासून प्रतिक्षा होती. परंतु विविध कारणांमुळे ही सोडत लांबणीवर पडली होती. 

अखेर १५ ऑगस्टच्या मुहर्तावर घरांची योजना जाहिर होईल, असे ग्राहकांना वाटत होते. परंतु हा मुहर्तही हुकल्याने ग्राहकांची निराशा झाली होती. असे असले तरी गणेश चतुर्थीच्या मुहर्तावर म्हणजेच ३१ ऑगस्ट रोजी शिल्लक असलेल्या चार हजार घरांची योजना सिडकोने आणली आहे.  याच मुहर्तावर भूखंड विक्रीची योजना सुध्दा जाहिर केली जाणार आहे. यात नवी मुंबईच्या विविध भागातील ६४ लहान मोठ्या भूखंडांचा समावेश आहे. वाणिज्यिक आणि निवासी वापराचे हे भूखंड आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईcidcoसिडको