शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

मोरबे धरणग्रस्त गावांतील कामे नवी मुंबई महापालिका करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2019 00:52 IST

मोरबे धरण प्रकल्पाअंतर्गत सात गावे आणि आठ वाड्या विस्थापित झाल्या आहेत.

नवी मुंबई : मोरबे धरण प्रकल्पाअंतर्गत सात गावे आणि आठ वाड्या विस्थापित झाल्या आहेत. या पुनर्वसित गावांसाठी पाणीपुरवठा करण्याचे काम नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. यामध्ये जलवाहिन्या टाकणे, भूस्तरीय टाक्या बांधणे, रस्त्यांचे डांबरीकरण करणे आदी कामे सुमारे पाच कोटी रुपयांची कामे करण्यात येणार आहेत. या बाबतचा प्रस्ताव प्रशासनाने शनिवार, १९ जानेवारी रोजी झालेल्या महासभेत मंजुरीसाठी मांडला होता, त्याला सर्वानुमते मंजुरी मिळाली आहे.मोरबे धरण प्रकल्पांतर्गत विस्थापित झालेल्या गावांमधील नागरिकांना नळ योजना, खेळाचे मैदान असलेली शाळा, चावडी व समाजमंदिर, अंतर्गत रस्ते, विजेची सोय, दहनभूमी, दफनभूमी, उघडी गटारे, सार्वजनिक शौचालय, गायरान जमीन, गुरचरण, परिवहन थांब्यासाठी जागा, खेळवाडी, भविष्यातील वाढीव जमीन देऊन विस्थापित करण्यात आले आहे.गावांना २००३ सालापासून नागरी सुविधा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पुरविण्यात येत असून, पाणीपुरवठा करण्यास नकार दिला असून सदरच्या योजना भविष्यात नवी मुंबई महापालिकेने चालवाव्यात, यासाठी नागरिकांनी मोरबे धरणावर मोर्चे काढून वेळ प्रसंगी पाणी बंद करून आंदोलने केली आहेत. या ठिकाणी टंचाईग्रस्त गावांना महापालिकेच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.>पाच कोटी १६ लाख खर्चडांबरीकरण करणे, जलवाहिन्या टाकणे. बहुस्तरीय टाक्या व जलशुद्धीकरण केंद्र बांधणे आदी कामांचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. या प्रस्तावाला महासभेची मंजुरी मिळाली आहे. कामासाठी पाच कोटी १६ लाख ७१ हजार रु पये खर्च येणार आहे.