शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

नारनवरे यांनी सिडकोचा पदभार स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 23:45 IST

सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.

नवी मुंबई : सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून डॉ. प्रशांत नारनवरे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. डॉ. नारनवरे हे पालघरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी म्हणून कार्यरत होते.डॉ. नारनवरे यांनी यापूर्वी अमरावती आणि कोल्हापूर जिल्ह्याचे सहायक जिल्हाधिकारी तर सांगली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. डॉ. नारनवरे यांनी आपल्या प्रशासकीय कारकीर्दीत काही अभिनव योजना व प्रकल्प यशस्वीरीत्या राबविले आहेत. जलसंवर्धन हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.जलयुक्त शिवार योजनेचा त्यांनी राबविलेला पॅटर्न हा उस्मानाबाद पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. २०१३ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्कृष्ट जिल्हाधिकारी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला आहे. काही बदल करून राजस्थान सरकारनेही हा पॅटर्न स्वीकारला आहे. सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय विमानतळासह नैना, मेट्रो या महत्त्वाच्या प्रकल्पांची जबाबदारी असणार आहे.