शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीचा विनयभंग, अज्ञात तरुणाची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 02:43 IST

खोटे बोलून अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे.

नवी मुंबई : खोटे बोलून अल्पवयीन मुलीला निर्जनस्थळी नेवून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घणसोली गावात घडली आहे. अशा प्रकारच्या घटना घडत असल्याने महिला, मुलींमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.गुरुवारी संध्याकाळी घणसोली गावात ही घटना घडली आहे. तिथे राहणाऱ्या माय-लेकी घरात एकट्याच असताना ३० ते ३५ वर्षे वयाची एक व्यक्ती आली. त्याने महिलेला तिच्या पतीसोबत आपली ओळख असल्याचे सांगितले. तसेच घरासाठी भाडेकरू आणला असल्याने पतीकडून घराची चावी आणण्याचेही सुचवले. त्यानुसार सदर महिला मुलीला एकटीला घरी सोडून पतीच्या व्यवसायाच्या ठिकाणी गेली. यावेळी सदर व्यक्ती तिच्या बारा वर्षांच्या मुलीला खोटे बोलून घेवून गेला. यानंतर जबरदस्तीने तिला परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या नीलकंठ इमारतीच्या सातव्या मजल्यावर नेले. त्याठिकाणी त्याने तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. परंतु मुलीने त्याला प्रतिकार करत आरडाओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी तिला मारहाण करून घटनास्थळी सोडून सदर व्यक्तीने पळ काढला. सदर मुलीने घडलेल्या प्रकाराची माहिती घरच्यांना दिली असता याप्रकरणी रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घणसोली सेक्टर ४ व इतर परिसरात देखील मागील काही दिवसांमध्ये अल्पवयीन मुलींची छेड काढल्याचे प्रकार घडत आहेत. काम सुरू असलेल्या सेंट्रल पार्कच्या भोवती बनवलेल्या जॉगिंग ट्रॅकवर जागोजागी गर्दुल्ल्यांचे अड्डे झाले आहेत.