शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

दुधाचा टँकर तलावात पलटी

By admin | Updated: February 15, 2017 04:59 IST

वाशी येथून पनवेलमध्ये आलेल्या दुधाच्या गाडीला अपघात होऊन ती थेट देवाळे तलावात पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.

पनवेल : वाशी येथून पनवेलमध्ये आलेल्या दुधाच्या गाडीला अपघात होऊन ती थेट देवाळे तलावात पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मंगळवारी पहाटे ४ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास एमएच ०४, जीसी ८६२३ या क्रमांकाची दुधाची गाडी मुसलमान नाका येथून मिर्ची गल्लीकडे जात होती. या वेळी अचानक समोर आलेल्या दुचाकीला वाचवण्याचा नादात दुधाची गाडी थेट देवाळे तलावात पलटी झाली. पनवेल शहरात वितरण करण्यासाठी आणलेल्या दुधाच्या पिशव्यांचा मोठा साठा या वेळी गाडीत होत्या. दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या हेतूने चालकाने जोरात वळण घेतल्याने दुधाची गाडी थेट तलावात पलटी झाली. या ठिकाणी उपस्थित प्रत्यक्षदर्शीनी पनवेल महानगरपालिकेला यासंदर्भात माहिती दिल्यानंतर अग्निशमनच्या कर्मचाऱ्यांनी होडीच्या साहाय्याने गाडीतील माल बाहेर काढला. त्यानंतर क्रेनच्या साहाय्याने गाडीही बाहेर काढण्यात आली. अपघातातचालक प्रवीण चव्हाण हा किरकोळ जखमी झाला असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)