शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

पर्यावरणासाठी महापौरांची सायकल स्वारी

By admin | Updated: January 20, 2015 00:09 IST

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी मंगळवारी चकक सायकलवरून महापालिका मुख्यालय गाठले.

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या महापौर कल्याणी पाटील यांनी मंगळवारी चकक सायकलवरून महापालिका मुख्यालय गाठले. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन करून ‘सायकल चालवा प्रदूषण टाळा’ अशी हाक त्यांनी दिली असताना याचा प्रसार करण्यासाठी त्यांनी सोमवारी सायकलवरून प्रवास केला. पर्यावरणातील वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी महापौर पाटील यांनी कोकण युवा प्रतिष्ठान यांच्या साथीने २४, २५, २६ जानेवारीला सायक्लोथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. कोळसेवाडीतून या सायकल सवारीला त्यांनी प्रारंभ केला. या वेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती नितीन पाटील, कोकण प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय चाळके, नगरसेवक श्रेयस समेळ, सुनील वायले, विद्याधर भोईर आदी नगरसेवकांनीही यात सहभाग घेतला. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या महासभेला सायकलवरूनच येणार, असे सांगताना एक दिवस तरी प्रदूषणविरहीत वाहन चालवण्याचे आवाहन महापौरांनी केले. (प्रतिनिधी)ही तर स्टंटबाजी ४महापौरांची सायकल सवारी ही स्टंटबाजी असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. गेल्या ४ वर्षांत महापौरांना शहरातील प्रदूषणाची जाणीव झाली नाही का? दररोज त्या सायकलवरून मुख्यालयात येणार का? असे सवाल मनसेचे गटनेते सुदेश चुडनाईक यांनी उपस्थित केले आहेत. ४नजीकच्या काळात येऊ घातलेल्या पालिका निवडणुका पाहता त्यांची ही नौटंकी असल्याची टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक सचिन पोटे यांनी केली आहे.