शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

मानदेश एक्सप्रेस ललिता बाबर पनवेलच्या प्रशिक्षणार्थी प्रांतअधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2021 17:55 IST

पनवेल  :साताऱ्यातील मानदेश एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणारी, रिओ ऑलंपिकमध्ये स्पर्धेत आपला ठसा उमटविणाऱ्या ललिता बाबर प्रांताधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत ...

पनवेल  :साताऱ्यातील मानदेश एक्सप्रेस म्हणून ओळखल्या जाणारी, रिओ ऑलंपिकमध्ये स्पर्धेत आपला ठसा उमटविणाऱ्या ललिता बाबर प्रांताधिकारी म्हणून प्रशिक्षण घेत आहेत.रायगड जिल्ह्यात माणगाव तालुक्यात तहसिलदार पदाचे प्रशिक्षण घेण्याची सुरूवात केली.

पनवेलचे प्रांतअधिकारी दत्तात्रेय नवले यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम सुरू  केले आहे. दोन तालुके असलेल्या उपविभागीय कार्यालयात प्रशिक्षणार्थी प्रांतअधिकाऱ्यांची नियुक्ती करून सहा महिन्यांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे बाबर यांना उरण तालुक्याच्या प्रांतअधिकारी म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे.        

बाबर यांच्या प्रवास सर्वसामान्य शेतकरी कुटुंबियातील प्रत्येक विद्यार्थ्यांना आदर्शवत आहे.आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करीत असताना कधीही कोणती अपेक्षा केली नाही.मेहनतीने या पदापर्यंत मजल मारता आली असल्याची प्रतिक्रिया बाबर यांनी यावेळी दिली.

टॅग्स :panvelपनवेल