शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

महेंद्र दळवी यांच्यावर गुन्हा दाखल

By admin | Updated: January 11, 2017 06:13 IST

म्हसळा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हापरिषद सदस्य महेंद्र दळवी यांच्या विरोधात

श्रीवधन : म्हसळा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिल्हापरिषद सदस्य महेंद्र दळवी यांच्या विरोधात म्हसळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी डॉ. सुहास काशिनाथ मोरे (२९, सध्या रा. खामगाव, ता. म्हसळा मूळ-नागपूर ) हे खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत आहेत. २९ डिसेंबर २०१६ रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फोन वरु न महेंद्र दळवी यांनी शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत म्हसळा पोलीस ठाण्यात ५ जानेवारीला केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल के ला आहे. घटनेचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह. सुखदेवे करीत आहेत. म्हसळा तालुक्यातील सरकारी डॉक्टर हे सकाळी ९ वाजल्यापासून बारमध्ये जाऊन दारूचे सेवन करत असतात. सरकारी दवाखान्यात आलेल्या रु ग्णांना योग्य सुविधा मिळत नसून या उलट त्यांच्याकडून शासनाने दिलेल्या मोफत सुविधेऐवजी पैसे घेतले जातात. अशा अनेक तक्रारी तालुकाप्रमुख नंदू शिर्के यांनी के ल्या होत्या. या तक्रारींचा जाब विचारण्याकरिता फोन केला असता तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनी आरेरावीच्या भाषेत उत्तर दिल्याचे महेंद्र दळवी यांनी सांगितले. याबाबत आरोग्यमंत्री दीपक सावंत यांची भेट घेऊन तक्र ार करणार असल्याचे महेंद्र दळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (वार्ताहर)