शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र राज्य लॉटरी आता ऑनलाइन देण्यासाठी चाचपणी सुरु

By कमलाकर कांबळे | Updated: October 13, 2023 15:08 IST

मटका व जुगाराच्या व्यसनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्याच्या वित्त विभागाने १२ एप्रिल १९६९ रोजी महाराष्ट्र राज्य लॉटरी विभागाची स्थापना केली. 

नवी मुंबई : महाराष्ट्राच्या काेनाकोपऱ्यात विश्वासास पात्र ठरलेल्या महाराष्ट्र राज्य लॉटरी विभागालासुद्धा आता आधुनिकतेचे वेध लागले आहेत. पूर्वेकडील राज्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य लॉटरीसुद्धा आता ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. या संदर्भात संबंधित विभागाची चाचपणी सुरू असून पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या संयुक्त बैठकीत याबाबतचा प्रस्ताव राज्य लॉटरी आयुक्तांनी वित्त व लेखा विभागाला सादर केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.मटका व जुगाराच्या व्यसनाला प्रतिबंध घालण्यासाठी राज्याच्या वित्त विभागाने १२ एप्रिल १९६९ रोजी महाराष्ट्र राज्य लॉटरी विभागाची स्थापना केली. भारतात  राज्य सरकारांना लॉटरी विक्रीवर सर्वोच्च न्यायालयाने सात वर्षांपूर्वी बंदी घातली आहे. परंतु देशातील १३ राज्यांत  आजही लॉटरी विक्री सुरू आहे. यात महाराष्ट्रासह केरळ, गोवा, मध्य प्रदेश, पंजाब, पश्चिम बंगाल, आसाम, अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर, सिक्कीम, नागालॅण्ड आणि मिझोराम या राज्यांचा समावेश आहे. या राज्यांच्या पेपर लॉटरीला महाराष्ट्र सरकारनेसुद्धा अलीकडेच मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दोन महिन्यांपूर्वी महाराष्ट्र राज्य लॉटरी ऑनलाइन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. लॉटरी विभागाच्या उपसंचालकांचे नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कार्यालय आहे. याच कार्यालयातून  प्रत्येक महिन्याला कोट्यवधी रुपये बक्षिसांच्या जवळपास ३२ सोडती काढल्या जातात.