शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक पोलिसांच्या मदतीने हरवलेला फोन सापडला; प्रवाशाला केला परत

By वैभव गायकर | Updated: August 7, 2023 16:05 IST

जयसिंगपूर येथून अभय पाटील हे काही कामानिमित्त कामोठे येथे आले होते.

 वैभव गायकर  

पनवेल: जयसिंगपूर येथून अभय पाटील हे काही कामानिमित्त कामोठे येथे आले होते. त्यांचे काम करुन ते मॅकडॉनल्ड येथून खासगी चार चाकी वाहनाने पुणे येथे गेले, पण पुणे येथे उतरत असताना त्यांचा मोबाईल त्याच वाहणात विसरल्याने त्यांना आढळून आले. त्यावेळी त्यांनी गाडीचा शोध घेतला परंतु गाडी मिळून आली नाही. याबाबत अभय पाटील यांचे नातेवाईक अमित रणदिवे यांना संपर्क करून त्यांनी झालेला प्रकार त्यांना सांगितले.

रणदिवे यांनी कळंबोली वाहतूक शाखेचे अतुल शिंदे  यांना याबाबत माहिती दिली.त्यानुसार पोलीस हवालदार शिंदे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक हारुभाऊ  बनकर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ मॅकडोनाल्ड बीटचे अंमलदार सोमनाथ गायकवाड यांना संपर्क करून माहिती दिली.

दोन्ही अंमलदार यांनी तात्काळ मॅकडोनाल्ड  येथे जाऊन पेट्रोल पंपाचे सीसीटीव्हीव्दारे  गाडी नंबर प्राप्त करून त्यावरून संपर्क क्रमांक मिळून त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी काही वेळाने फोन उचलला व सदरचा फोन हा सायलेंटवर असून प्रवासी गाडीतच विसरले असल्याची माहिती वाहन चालकाने दिली.यावेळी अवघ्या दोन तासातच अभय पाटील यांना त्यांचा फोन मिळाला.78 हजार किमंतीचा हा फोन आयफोन कंपनीचा होता.रामदिवे यांनी वाहतूक पोलिसांच्या तत्परतेचे स्वागत करीत त्यांना धन्यवाद दिले.