शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

‘लोकमत पाठशाला’तर्फे देशभक्तीपर गीत गायन स्पर्धा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2020 23:44 IST

ऑनलाइन स्पर्धा : १५ ऑगस्टपूर्वी पाठवा तुमच्या प्रवेशिका, मिळवा आकर्षक बक्षिसे

नवी मुुंबई : स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘लोकमत पाठशाला’तर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. देशभक्तीची चेतना मुलांच्या मनात फुलविण्याचे काम या स्पर्धेद्वारे दरवर्षीच केले जाते.मुलांनो, या स्पर्धेत सहभागी व्हा आणि तुमची राष्ट्रभक्ती तुमच्या गाण्याच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचू द्या. स्पर्धेत सहभागी होणे अत्यंत सोपे आहे. यासाठी पालकांनी त्यांच्या मुलांनी गायलेल्या राष्ट्रभक्तीपर आधारित गीताचा व्हिडीओ तयार करायचा आहे. हा व्हिडीओ त्यांच्या फेसबुक टाइमलाइनवर शेअर करायचा आहे व लोकमत पाठशाला पेजला त्यासोबत टॅग करायचे आहे किंवा तुम्ही तुमच्या गायनाचा व्हिडीओ थेट लोकमत पाठशाला पेजच्या टाइमलाइनवरही शेअर करू शकता. इन्स्टाग्राम पेजलाही हा व्हिडीओ तुम्ही अपलोड करू शकता.दि. १५ ऑगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत अपलोड झालेले व्हिडीओ स्पर्धेसाठी गृहीत धरण्यात येतील. त्यामुळे त्वरा करा आणि देशभक्तीपर गीताचा एक छानसा व्हिडीओ अपलोड करा.६ ते ९ वर्षे, १० ते १३ वर्षे आणि १४ ते १७ वर्षे या तीन वयोगटांत ही स्पर्धा घेतली जाईल.स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी फेसबुक किंवा इन्स्टाग्रामवरील ‘लोकमत पाठशाला’ हे पेज लाईक करावे.प्रत्येक गटातून प्रथम व द्वितीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिक दिले जाईल. तसेच प्रत्येक गटातून १० उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील.नोंदणी आवश्यक नोंदणीसाठी खालील लिंकवर नावे नोंदवावीत.https://www.townscript.com/e/lokmat-pathshala-online-patrioticsong-competition-430444

टॅग्स :Independence Dayस्वातंत्र्य दिन