शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलमधील लॉजवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2016 03:05 IST

गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या चौघांना अटक केली आहे. पनवेलमधील नारपोली परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या

नवी मुंबई : गुन्हे शाखा पोलिसांनी छापा टाकून लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालवणाऱ्या चौघांना अटक केली आहे. पनवेलमधील नारपोली परिसरात पोलिसांनी ही कारवाई केली आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी ही कारवाई केली.पनवेलमधील नारपोली येथील भूषण लॉजमध्ये वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. अनेक महिन्यांपासून त्याठिकाणी हा गैरप्रकार सुरू होता. यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आनंद चव्हाण, महिला उपनिरीक्षक रुपाली पोळ, उपनिरीक्षक संजय क्षीरसागर, हवालदार सापते, पाटील आदींच्या पथकाने सदर लॉजवर कारवाई केली. सदर लॉजमध्ये बनावट ग्राहक पाठवून त्यांनी त्याठिकाणी सुरु असलेल्या गैरप्रकाराची खात्री पटवली. यावेळी लॉजमध्ये महिला पुरवल्या जात असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी छापा टाकला. यावेळी दोन महिलांची सुटका करून चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यामध्ये बार मालकासह मॅनेजर व दलालांचा समावेश आहे. प्रशांत पुजारी, अवधेश चतुर्वेदी, गिरीधर अधिकारी व प्रशांत हेगडे अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)