शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

घोडबंदर भागात विजेचा खेळखंडोबा

By admin | Updated: June 25, 2015 00:41 IST

घोडबंदर पट्ट्यात समाधानकारक वीजपुरवठा होत असल्याचा महावितरणचा दावा गेल्या काही दिवसांत अक्षरश: फोल ठरला आहे

ठाणे : घोडबंदर पट्ट्यात समाधानकारक वीजपुरवठा होत असल्याचा महावितरणचा दावा गेल्या काही दिवसांत अक्षरश: फोल ठरला आहे. गेले दोन दिवस या पट्ट्यात विजेचा लपंडाव सुरूच असून रविवारी तब्बल १२ तास अंधारात घालविल्यानंतर मंगळवारीदेखील विजेचा लपंडाव सुरूच होता. बुधवारीसुद्धा काही भागांत ६ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज नसल्याने पाण्याचे पंपदेखील सुरू न झाल्याने या भागातील नागरिकांचा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. रविवारी घोडबंदरचा काही भाग तब्बल १२ तास अंधारात बुडाला होता. रविवारी मध्यरात्री खंडित झालेला वीजपुरवठा सोमवारी दुपारी दीडच्या दरम्यान सुरळीत झाला. तो कशामुळे खंडित झाला, याचे नेमके कारण महावितरण कर्मचाऱ्यांना समजले नाही. झाडांच्या फांद्या पडण्याच्या घटना वाढल्याने वीज वारंवार खंडित होण्याचे प्रकार वाढल्याचे महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.