शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे येथे केडीएमसीच्या नगरसेवकाला अटक

By admin | Updated: July 30, 2015 00:08 IST

बेकायदा शस्त्र खरेदी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये केडीएमसीचा विद्यमान नगरसेवक महेंद्र गायकवाड याचाही समावेश आहे. महापालिकेच्या येत्या

नवी मुंबई : बेकायदा शस्त्र खरेदी प्रकरणी तुर्भे पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. त्यामध्ये केडीएमसीचा विद्यमान नगरसेवक महेंद्र गायकवाड याचाही समावेश आहे. महापालिकेच्या येत्या निवडणुकीत विरोधकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी हे पिस्तूल खरेदी केल्याची कबुली त्याने दिली आहे.प्रतिस्पर्धी उमेदवारांकडेही अवैध शस्त्रे असल्याने असुरक्षित वाटत होते. त्यामुळेच पिस्तूल बाळगल्याची कबुली महेंद्र गायकवाड याने दिली. अवैध शस्त्र विक्रीसाठी आलेले तिघे व खरेदीसाठी आलेले दोघे अशा पाच जणांना तुर्भे पोलिसांनी गेल्या आठवड्यात पकडले होते. अर्शद शफी अन्वर अहमद (२४), दानिश समशाद अली (२३) व मोहम्मद अनस जमिल अहमद (२३), सचिन गोस्वामी (३६) व संतोष खोसे अशी त्यांची नावे होती. तपासादरम्यान कुरकानअली त्यागी (४७) हा पोलिसांच्या हाती लागला. कुरकानअलीनेच कल्याण - डोंबिवलीचे नगरसेवक महेंद्र गायकवाड यालाही शस्त्र विकल्याची माहिती दिली. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांच्या पथकाने गायकवाड याच्यासह सुधीर जाधव या त्याच्या मावस भावाला अटक केली आहे. सुधीर हा सराईत गुन्हेगार आहे.सचिन गोस्वामीने लोणावळा येथे पब चालवताना अडथळा नको यासाठी पिस्तूल घेतले होते.