शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
2
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
3
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
4
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
5
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
6
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
7
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
8
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
9
Jalgaon: ह्रदयद्रावक! आई वाट पाहत राहिली अन् तरुण मुलाचा धावत्या रेल्वेतून पडून गेला जीव
10
महाराष्ट्रात विधानसभेची ‘मॅच’ कुणी ‘फिक्स’ केली?; राहुल गांधींचा आरोप, CM फडणवीस म्हणाले...
11
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!
12
आमिरच्या घरी आला सचिन तेंडुलकर, सरप्राईज पाहून 'सितारे जमीन पर'मधील दिव्यांग मुलांचा जल्लोष
13
Andre Russell: 'तुम्हाला चांगला पगार मिळतो, पण आम्हाला...' विराटचं बोलणं आंद्रे रसेलला खटकलं!
14
'रायगडचं पालकमंत्रिपद शिवसेनेलाच मिळालं पाहिजे', मंत्री योगेश कदमांची भूमिका
15
Raja Raghuvanshi : "शुभ मुहूर्ताशिवाय गेले हनिमूनला"; वडिलांनी दरवाज्याला लावला सोनमचा उलटा फोटो, कारण...
16
इंग्लंडमध्ये 'ध्रुव तारा' चमकला! उप-कर्णधार असून रिषभ पंतवर येऊ शकते बाकावर बसण्याची वेळ
17
Video: मोठा अपघात टळला! केदारनाथकडे जात असतानाच हेलिकॉप्टरमध्ये बिघाड, 'महामार्गा'वर एमर्जन्सी लँडिंग
18
Video: ५ दिवसांपूर्वीच झाला साखरपुडा; दुकानात बोलता बोलता युवकाला आला हार्ट अटॅक
19
राहुल गांधींच्या लेखाने राजकीय भूंकप, विधानसभा निवडणूक फिक्सिंगची चौकशी का करत नाही?: सपकाळ
20
१३ जूनला फोकसमध्ये असतील अदानींच्या 'या' कंपनीचे शेअर्स, तुमचीही गुंतवणूक आहे का?

तांबडी येथील मृतदेह कांतीलाल जैन यांचाच

By admin | Updated: November 9, 2015 02:45 IST

तांबडी गावाजवळील जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह अलिबाग येथील बांधकाम व्यावसायिक व भाजपा कार्यकर्ते कांतीलाल जैन यांचाच असल्याचे सिद्ध झाले आहे

रोहा : तांबडी गावाजवळील जंगलात अर्धवट जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह अलिबाग येथील बांधकाम व्यावसायिक व भाजपा कार्यकर्ते कांतीलाल जैन यांचाच असल्याचे सिद्ध झाले आहे. आर्थिक देवाणघेवाणीच्या वादातून त्यांचा व्यावसायिक भागीदार जगदीश पृखराज जैन (३३, रा. अलिबाग) याने आॅफिस असिस्टंट मनीषा रामचंद्र चोरढेकर (रा. नांदगाव-मुरु ड) हिच्या मदतीने डोक्यात हातोड्याचा घाव घालून कांतीलाल जैन यांची हत्या केल्याची कबुली दिली आहे.त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.३० आॅक्टोबर २०१५ ला कांतीलाल जैन सायंकाळी अलिबाग येथून बेपत्ता झाले होते. त्यांची मोटरसायकल संशयास्पद स्थितीत चेंढरे बायपास जवळ आढळून आल्याने या प्रकरणाचे गूढ वाढले होते. १ नोव्हेंबरला रोहा पोलिसांना एक मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत हनुमान टेकडी परिसरात असल्याची माहिती दुपारी प्राप्त झाली होती. हा मृतदेह सत्तर टक्के जळालेल्या अवस्थेत असल्याने याचा शोध घेणे अतिशय अवघड होते. परंतु मृतदेह जळाल्याच्या ठिकाणी मिळालेला जीन्स पॅन्टचा तुकडा, पट्ट्याचे बक्कल व मृतदेहावरील पांढरे केस याच्या आधारे व सायबर सेलच्या मदतीने पोलिसांनी आरोपी शोधण्यात यश आले