शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीला बेस्ट पोर्टचा पुरस्कार, सर्व स्तरांवर केले उल्लेखनीय काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 02:02 IST

देशातील नंबर एकचे असलेल्या जेएनपीटी पोर्टने चौथ्या इंडिया मेरीटाइम अ‍ॅवॉर्ड समारंभात या वर्षीचा बेस्ट पोर्ट आॅफ द इयर (कंटेनराइस्ड) अ‍ॅवॉर्ड पटकावला आहे.

उरण : देशातील नंबर एकचे असलेल्या जेएनपीटी पोर्टने चौथ्या इंडिया मेरीटाइम अ‍ॅवॉर्ड समारंभात या वर्षीचा बेस्ट पोर्ट आॅफ द इयर (कंटेनराइस्ड) अ‍ॅवॉर्ड पटकावला आहे.या प्रसंगी बोलताना जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी म्हणाले, हा पुरस्कार म्हणजे मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार जागतिक दर्जा प्राप्त करणे आणि आमच्या ग्राहकांना सर्वोत्तम गुणवत्तापूर्वक सेवा प्रदान करण्याच्या आमच्या अथक प्रयत्नांना प्रोत्साहन देणारा आहे. गेल्या तीन दशकांत जेएनपीटीने जागतिक पातळीवर सर्वोत्तम ३० कंटेनर पोटर््समध्ये स्थान मिळविण्याच्या दृष्टीने परिचालन क्षमता आणि पोर्ट क्षमतेमध्ये पद्धतशीर विकास केला आहे. आम्ही आमच्या सेवेची क्षमता वाढवीत असून चालू असलेल्या उपक्रमांद्वारे पोर्टमध्ये नवीन परिवर्तन घडून प्रगतीला चालना मिळेल. तसेच भारतीय समुद्र क्षेत्राची यशस्वी होण्याच्या नवीन दिशेने वाटचाल सुरू होईल, असे सांगितले.बेस्ट पोर्ट आॅफ द इयर पुरस्कार श्रेणीमध्ये मालाची हाताळणी, वार्षिक वाढ, विस्तार योजना, नवीन पुढाकार, कार्गो हाताळणी, उपकरणे हाताळणी, ई-बिझिनेस आणि ग्राहक समाधानासारख्या विविध स्तरांचे मूल्यांकन केले जाते.जेएनपीटने या सर्व स्तरावर उल्लेखनीय वाढ दर्शविली आहे. तसेच अनेकयोजना हाती घेण्यात आल्या असून,ज्यामध्ये चौथ्या टर्मिनलचा विकास, मेगा रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटप्रोजेक्ट, ड्रेजिंग, नॅव्हिगेशनल चॅनेल, ड्राय पोटर््स, जेएनपीटी-एसएसझेड प्रकल्प, आॅटोमेशन आणि डिजिटायझेशन सुविधा यासारख्या अनेक प्रकल्पावर लक्ष केंद्रित करून पोर्टचे विस्तारीकरण आणि कामकाजातील कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते आणि त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. 

टॅग्स :JNPTजेएनपीटीNavi Mumbaiनवी मुंबई