शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

जेएनपीटीतील क्रेनला आग, लाखोंचे नुकसान : कंटेनर यार्डमधील आरटीजीसी क्रेन खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2017 03:29 IST

जेएनपीटीच्या कंटेनर यार्डमधील आरटीजीसी क्रेनला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. आगीत जेएनपीटीच्या क्रेन्सचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

उरण : जेएनपीटीच्या कंटेनर यार्डमधील आरटीजीसी क्रेनला शुक्रवारी सकाळी अचानक आग लागली. आगीत जेएनपीटीच्या क्रेन्सचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. जेएनपीटीच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग आटोक्यात आणली. सुदैवाने आग आटोक्यात आणण्यास यश आले, अन्यथा बाजूलाच असलेल्या हजरडस्टने भरलेल्या कंटेनर साठ्याला आग लागली असती तर अनर्थ घडला असता, अशी माहिती जेएनपीटी कामगार ट्रस्टी रवींद्र पाटील यांनी दिली.जेएनपीटी बंदरात कंटेनर हाताळणी करणाºया आरटीजीसी १ क्रेनचे काम सुरू होते. जनरल शिपमध्ये आग लागण्याच्या तासाभरापूर्वी या आरटीजीसी १ क्रेनचे एका तासातच ३० कंटेनर हाताळणी केली होती. कंटेनर हाताळणी केली होती. कंटेनर हाताळणीचे काम सुरू असतानाच सकाळी ९.२० वाजताच्या सुमारास क्रेनच्या मोटारीच्या भागात आग लागली. वायरीने पेट घेतल्याने आगीची तीव्रता वाढण्यास सुरुवात झाली होती. मात्र कर्मचाºयांनी प्रसंगावधान दाखवून तत्काळ वरिष्ठांना वर्दी देवून जेएनपीटी विभागाच्या अग्निशमन दलाला पाचारण केले.जेएनपीटी अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहचून अर्धा तासाभरातच आग काबूत आणली. मात्र आगीमुळे क्रेनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. किमती मोटार आणि के बिनही जळाली आहे. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असण्याची शक्यता जेएनपीटी अधिकाºयांनी व्यक्त केली असून क्रेनचा विमा असल्याने त्याची आर्थिक भरपाई तत्काळ मिळणार असल्याची माहितीही जेएनपीटी अधिकाºयांनी दिली.क्रेनचे नादुरुस्त स्पेअर पार्ट्स तत्काळ बदलण्यात येवून दोन दिवसांतच कामकाज पूर्ववत सुरू होणार असल्याचे जेएनपीटी अधिकाºयांनी माहिती देताना सांगितले.